NMC Election 2022, Ward No. 22 – नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 22 भाजपचा बालेकिल्ला

नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 21 हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या प्रभागात विजयी झालेले सर्व नगरसेवक हे भाजप पक्षाचे आहे. यामुळे या प्रभागात पुन्हा एकदा भाजपचं कमळच फुलेल असा दावा स्थानिक भाजपकडून केला जात आहे.

NMC Election 2022, Ward No. 22 - नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 22 भाजपचा बालेकिल्ला
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 6:31 PM

नागपूर : नागपूर शहर हे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडवीस यांचे होमटाऊन आहे. यामुळे महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेत (Nagpur municipal corporation) फडणवीस यांचे वर्चस्व पहायला मिळेत. नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 21 हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या प्रभागात विजयी झालेले सर्व नगरसेवक हे भाजप पक्षाचे आहे. यामुळे या प्रभागात पुन्हा एकदा भाजपचं कमळच फुलेल असा दावा स्थानिक भाजपकडून केला जात आहे.

प्रभाग क्रमांक 22 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 22 ची एकूण लोकसंख्या 50988 आहे. यापैकी 3672 मतदार हे अनुसूचीत जाती तर 986 मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रसे
राष्ट्रवादी
अपक्ष आणि इतर

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती : मोमीनपुरा, दिवानशहा तकीया, डोबीनगर, अंसारनगर, भानखेडा, कसाबपूरा, बकरामंडी, हंसापूरी, मोचीपूरा, टीमकी, सैफीनगर,

उत्तर : मुंबई-हावडा रेल्वे व ईटारसी रेल्वे मार्गाचे संगमापासुन पूर्वेकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गाने मुंबई-हावडा रेल्वे मार्ग व इतवारी रेल्वे मार्गाचे संगमापर्यंत.

पूर्व : मुंबई-हावडा रेल्वे मार्ग व इतवारी रेल्वे मार्गाचे संगमापासुन दक्षीणेकडे इ.पो. क्र. BK/44/C समोरील टी-पॉईंट पर्यंत नंतर पुर्वेकडे सिमेंट फ्लोरींग मार्गाने इ.पो.क्र. BK/६ पर्यंत पूढे दक्षीणेकडे फ्लोरोग मार्गाने रमाबाई आंबेडकर समाज भवन | जवळील इ.पो.क्र.BK/२ पर्यंत नंतर फ्लोरींग मार्गाने आग्नेय दिशेने श्री. नगररे यांच्या घरापर्यंत. नंतर पुर्वकडे श्री. कच्छी यांच्या घरासमोरील इ. पो. क्र. BT/२१ पर्यंत नंतर दक्षीणेकडे श्री. अशोक चांदवे इ.पो.क्र. BH/१८ पर्यंत नंतर पुर्वेकडे फ्लोरींग मार्गाने मनोहर पौनीकर इ. पो.क्र. BT/RCA पर्यंत नंतर दक्षीणेकडे फ्लोरींग मार्गाने गणेश । मंदीर (इ.पो.क्र. DP/EG) मार्ग श्री. केवल बारापात्रे इ.पो.क्र. BT/११/B जवळील टी. पॉईट पर्यंत नंतर पश्चीमेकडे ३.पो.क्र. BT/११ पर्यंत नंतर रस्त्याने दक्षीणेकडे इ.पो.क्र. BT/१० मार्गे इ.पो.क्र. IM/१० पर्यंत नंतर रस्त्याने दक्षीण पश्चीम दिशेने इ.पो.क्र. TM/६ मार्गे किदवई रोडवरील रमेश गुप्ता यांच्या आटाचक्की पर्यंत. नंतर पूढे दक्षीणेकडे जाणाऱ्या तकीया दिवानशहा हंसापूरी रस्त्याने दिपज्वेलर्स जवळील जुना भंडारा रोड पर्यंत.

दक्षीण : जुना भंडारा रोडवरील दिए ज्वेलर्सपासुन पश्चीमेकडे जाणा-या जुना भंडारा रोडने रामझुला चौकापर्यंत.

पश्चीम : रामझुला चौकापासुन उत्तरेकडे जाणाऱ्या गार्डलाईन रस्त्याने मुंबई-हावडा रेल्वे मार्ग व इटारसी रेल्वे मार्गाांच्या संगमापर्यंत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रसे
राष्ट्रवादी
अपक्ष आणि इतर

प्रभाग क्रमांक 22 मधील विजयी नगरसेवक

  1. प्रभाग क्रमांक 22 अ – राजेश घोडपागे – भाजप
  2. प्रभाग क्रमांक 22 ब – वंदना यंगटवार – भाजप
  3. प्रभाग क्रमांक 22 क – श्रद्धा पाठक – भाजप
  4. प्रभाग क्रमांक 22 ड – मनोज चापले – भाजप
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रसे
राष्ट्रवादी
अपक्ष आणि इतर

आरक्षणाची सोडत कशी

नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रभाग क्रमांक 22 ड हा रद्द करण्यात आला आहे.  यामुळे येथे आता प्रभाग क्रमांक 22 अ, प्रभाग क्रमांक 22 ब आणि  प्रभाग क्रमांक 22 क असे तीन प्रभाग असणार आहेत.  यापैकी प्रभाग क्रमांक 21 अ ओबीसी समाजातील उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 22 ब हा सर्व साधारण महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 22 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.