NMC Election 2022, Ward No. 45: नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 45 मध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांनी शक्ती पणाला लावली

महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेवर (Nagpur municipal corporation) भाजपचा झेडा फडकला होता. यामुळे आगामी निवडणुकीत आपला बालेकिल्ला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महापालिकेवरील सत्ता काबीज ठेवण्यासाठी भाजप पुन्हा जुन्याच उमेद्वारांना संधी देवू शकते.

NMC Election 2022, Ward No. 45: नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 45 मध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांनी शक्ती पणाला लावली
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 6:30 PM

नागपूर : नागरपूरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे दिग्गज नेते आतापासूनच निवडणुची तयारी करत आहेत. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेवर (Nagpur municipal corporation) भाजपचा झेडा फडकला होता. यामुळे आगामी निवडणुकीत आपला बालेकिल्ला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महापालिकेवरील सत्ता काबीज ठेवण्यासाठी भाजप पुन्हा जुन्याच उमेद्वारांना संधी देवू शकते.

प्रभाग क्रमांक 45 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 45 ची एकूण लोकसंख्या 51245 आहे. यापैकी 24979 मतदार हे अनुसूचीत जाती तर 1737 मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती : विश्वकर्मानगर, ताजनगर, जुना ज्ञानेश्वरनगर, कैलाशनगर, कुकडे ले आऊट, चंद्रमणीनगर, बांधीवृक्ष नगर, बजरंगनगर, इंम्प्रेस मील कॉलनी, वेळेकरनगर, नाईकनगर, सदगुरुवाडी, वसंतनगर, कुंजीलाल पेठ, आदीवासी कॉलांनी

उत्तर : रिंगरोड वरील वंजारी नगर पाण्याच्या टाकीपासून पूर्वेकडे जाणाऱ्या रिजरोडने तुकडोजी पुतळा चौकापर्यंत.

पूर्व : तुकडोजी पुतळा चौकापासुन दक्षिणेकडे जाणान्या मानेवाडा सिमेंट रोडने मानेवाडा सिंमेट रोड वरील लेबर चौकापर्यंत.

दक्षिण : मानेवाडा सिमेंट रोडवरील लेबर चौकापासुन पश्चिमेकडे जाणान्या रस्त्याने श्री. रोहीत मेंढे यांच्या घरापर्यंत. नंतर पूढे उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने इ.पो. क्र. NP/०४/ पर्यंत नंतर पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने मोहन कॅटरर्स पर्यंत. नंतर पूढे दक्षिणेकडे जाणान्या रस्त्याने अंबीका ट्रेडर्स पर्यंत. नंतर पुढे पश्चिमेकडे जाणान्या रस्त्याने श्री. रमेश धात्रक यांच्या घरापर्यंत. नंतर पूढे उत्तरेकडे जाणा-या रस्त्याने श्री. डी. एस. मराठी यांच्या घरापर्यंत. नंतर पुढे परिचकेकडे जाणाऱ्या रस्त्याने इ.पो.क्र. JB/४६ पर्यंत. नंतर पुढे दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्याने श्री. जे. एस. रावते यांच्या घरापर्यंत. नंतर पुढे पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने रामेश्वरील रोडवरील श्री. प्रशांत मेश्राम यांच्या घरापर्यंत. नंतर पुढे दक्षिणेकडे जाणान्या रामेश्वरी रोडने मनपा मानवता शाळे जवळील श्री पी. एम. मेश्राम यांच्या घरापर्यंत, नंतर पुढे पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने डॉ. काटमुसळे (इ.पो.क्र.९/७५९) यांच्या घरापर्यंत.

पश्चिम :डॉ. काटमुसळे (इ.पो.क्र.९/७५९) यांच्या घरापासून उत्तरेकडे जाणान्या रस्त्याने रिज रोड वरील वंजारी नगर पाण्याच्या टाकीपर्यंत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

आरक्षणाची सोडत कशी

येथे आता प्रभाग क्रमांक 45 अ, प्रभाग क्रमांक 45 ब आणि प्रभाग क्रमांक 45 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 45 अ हा अनुसूचीत जातीतील महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 45 ब हा ओबीसी समाजातील उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 45 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.