नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची यंदाची निवडणूक (election) वेगळी असणार आहे. या महापालिकेत पहिल्यांदा तीन सदस्यीय नगरसेवक पद्धतीनं निवडणूक होणार आहे. आधी येथील निवडणूक सगल सहा वेळा वॉर्ड पद्धतीनं झाली होती. एक वॉर्ड एक नगरसेवक अशा पद्धतीनं ही निवडणूक होती. यावेळी मात्र सर्वच बदललं. प्रशासकीय दृष्ट्याही बदल झाला. नवी मुंबईत राजकीय (political) उलथापालथ झाली. अनेकांनी पक्षबदल केलं. त्यामुळं यावेळी वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे. येथील प्रभाग क्रमांक 26 मध्ये कोणाला तिकीट मिळते. कोण निवडून येतात. हे सर्व येणारी वेळचं सांगेल. आरक्षण बदललं आहे. राजकारणी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सोशल मीडियावरील (Social media) हालचालींवरून हे लक्षात येते.
नवी मुंबई मनपा प्रभाग 26 अ
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
नवी मुंबई प्रभाग 26 ची लोकसंख्या 25 हजार 939 आहे. अनुसूचित जातीची 957 लोकसंख्या आहे. तर अनुसूचित जमातीची 165 लोकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक 26 अ व ब सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 26 क सर्वसाधारण गटासाठी राखीव राहणार आहे. प्रभाग 26 मधून रमेश ढोले विजयी झाले होते. यंदा प्रभाग रचनेत बदल झाले आहेत.
नवी मुंबई मनपा प्रभाग 26 ब
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
वाशी सेक्टर भाग 1, सेक्टर भाग 2, सेक्टर 15, सेक्टर 16, सेक्टर 17 व इतर. उत्तर वाशी कोपरखैरणे मुख्य रस्ता (मराठा भवन मार्ग सेक्टर 14-15 जुना वाशी विभाग कार्यालयाच्या पूर्वेस रजन सोसायटी भूखंड क्रमांक 58, सेक्टर 15, वाशी पामबीच मार्गापर्यंत. पूर्वेस पामबीज मार्ग, रजनी सोसायटी भूखंड क्रमांक 88 सेक्टर 17 वाशीपर्यंत सायन पनवेल महामार्गापर्यंत. दक्षिण सायन-पनवेल महामार्ग (डी टाईप इमारत सेक्टर 1 वाशीच्या पूर्व दिशेस दि महाराष्ट्र को-ऑफ बँक लिमिटेड, भूखंड क्रमांक 88 सेक्टर 17 वाशी, पाम बीच रस्त्यापर्यंत) (सायन पनवेल महामार्ग) पश्चिमेस वाशी कोपरखैरणे मुख्य रस्त्यावरील दक्षिणेस वाशी कोपरखैरणे रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सेक्टर 2 सी 2 च्या मागील बाजूने उत्तरेस सागर विहार रस्त्यापर्यंत. तेथून पश्चिमेस रेल्वे कॉलनी सोसायटी सेक्टर तीनपर्यंत.
नवी मुंबई मनपा प्रभाग 26 क
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |