‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया… हाच यांचा विचार’, इंदिरा गांधींचं नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव घेत काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव घेत काँग्रेस (Congress) आणि इतर विरोधीपक्षांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “इथं आता कुणी तरी बोललं की काँग्रेस पक्ष नसता तर तर काय झालं असतं…? ‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’… हाच यांचा विचार आहे”,असं मोदी म्हणाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत (Rajyasabha) तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधकांवर निशाणा साधला
Published on: Feb 08, 2022 04:55 PM
Latest Videos