PMC Election 2022 : पुण्यातील वॉर्ड नंबर 18 मध्ये कोण वरचड ठरणार?, वाचा…

पुण्यातील वॉर्ड नंबर 18 मध्ये कोण वरचड ठरणार?

PMC Election 2022 : पुण्यातील वॉर्ड नंबर 18 मध्ये कोण वरचड ठरणार?, वाचा...
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 7:21 PM

पुणे : पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अश्यात प्रत्येक पक्षाकडून महापालिका काबिज करण्यासाठी जोर लावला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात भाजप असा थेट सामाना पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. तर यावेळी ही महापालिका भाजपच्या (BJP) ताब्यात होती. त्यावेळी तेथे अनेक प्रश्नांमुळे भाजप अडचणीत आली होती. तर या निवडणुकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी कडून रणनिती आखली जात आहे. तर पुणे महापालिका ही आपल्याचकडे राहावी म्हणून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीष बापट यांनी दंड थोपाटले आहेत. तर पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी आपले संपुर्ण लक्ष हे यानिवडणुकीवर केंद्रीत केले आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. अश्यात प्रभाग क्रमांक 18 ची गणितं काय आहेत, पाहूयात…

वॉर्डची व्याप्ती

पुणे वॉर्ड नंबर 18 ची व्याप्ती मनपा भवन, मोरवाडी, ज्ञानेश्वरनगर, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, विशाल थिएटर, गांधीनगर, खराळवाडी, मासुळकर या भागांमध्ये आहे.

या वॉर्डची लोकसंख्या एकूण 38244

हे सुद्धा वाचा

अनुसुचित जाती 7999

अनुसुचित जमाती 383

पुणे वॉर्ड नंबर 18 अ खडकमाळ आळी महात्मा फुले पेठ

पक्ष उमेदवाराचे नावविजयी
भाजपविजयालक्ष्मी हरिहर12562
शिवसेनामेघा पवार 9219
काँग्रेसशारदा पाटोळे6248
एमआयएमरेखा चव्हाण3034

पुणे वॉर्ड नंबर 18 ब खडकमाळ आळी महात्मा फुले पेठ

पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजपआरती कोंढरे11529
काँग्रेससीमा काची11175
शिवसेना सदफ धोटेकर 3421
एमआयएमफरिदा खान3372

पुणे वॉर्ड नंबर 18 क खडकमाळ आळी महात्मा फुले पेठ

पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजपअजय खेडेकर8765
अपक्ष नारायणराव चव्हाण 7474
काँग्रेसआयुब पठाण5379
अपक्षराजाभाऊ तुंगतकर4682
शिवसेनासंदीप पेटाडे2919

पुणे वॉर्ड नंबर 18 ड खडकमाळ आळी महात्मा फुले पेठ

पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजप सम्राट थोरात10469
मनसेसुशिला नेटके6681
शिवसेनाबाळासाहेब मालुसरे 6081
काँग्रेसकमल व्यवहारे5054
एमआयएमउमेर बागवान 3224
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.