LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
[svt-event title=”अशोक चव्हाणांना दिलासा, उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले” date=”27/03/2019,10:43PM” class=”svt-cd-green” ] नांदेड : अशोक चव्हाण यांची उमेदवारी वैधच, अपक्ष उमेदवारांचे तिन्ही आक्षेप फेटाळले, गॅस एजन्सी हे लाभाचं पद असल्याचा आरोप होता, उमेदवारी कायम राहिल्याने काँग्रेसचा जीव भांड्यात [/svt-event] [svt-event title=”भाजपच्या गुंडांना अटक करा – धनंजय मुंडे” date=”27/03/2019,7:02PM” class=”svt-cd-green” ] बीड : राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय […]
[svt-event title=”अशोक चव्हाणांना दिलासा, उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले” date=”27/03/2019,10:43PM” class=”svt-cd-green” ] नांदेड : अशोक चव्हाण यांची उमेदवारी वैधच, अपक्ष उमेदवारांचे तिन्ही आक्षेप फेटाळले, गॅस एजन्सी हे लाभाचं पद असल्याचा आरोप होता, उमेदवारी कायम राहिल्याने काँग्रेसचा जीव भांड्यात [/svt-event]
[svt-event title=”भाजपच्या गुंडांना अटक करा – धनंजय मुंडे” date=”27/03/2019,7:02PM” class=”svt-cd-green” ] बीड : राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंकडून काँग्रेस नेते दादासाहेब मुंडेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध, भाजपच्या गुंडांना अटक करण्याची मागणी, निवडणूक काळात मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना हद्दपार करा, धनंजय मुंडे यांची मागणी [/svt-event]
[svt-event title=”निवडणूक आयोगाची भाजपच्या 4 नेत्यांना नोटीस” date=”27/03/2019,7:00PM” class=”svt-cd-green” ] निवडणूक आयोगाची भाजच्या 4 नेत्यांना नोटीस, मै भी चौकीदार कॅम्पेनप्रकरणी नोटीस [/svt-event]
[svt-event title=”पुणे – काँग्रेसकडून अरविंद शिंदेंना उमेदवारी?” date=”27/03/2019,5:15PM” class=”svt-cd-green” ] पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अरविंद शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, थोड्याच वेळात उमेदवारी जाहीर होणार, उमेदवारी जाहीर होणार असल्यामुळे काँग्रेस कार्यलयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी [/svt-event]
[svt-event title=”उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार” date=”27/03/2019,10:54AM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर दिल्ली विमानतळावर दाखल, थोड्याच वेळात राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून काँग्रेसचं तिकीट जवळपास निश्चित @INCIndia @INCMaharashtra pic.twitter.com/28YkvZbeZz
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पुण्यात गुरुवारी पाणी नाही” date=”27/03/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ] पुणे – संपूर्ण शहराचा दिवसभर पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार, पर्वती, रॉ वॉटर पम्पिंग, वडगाव, लष्कर, वारजे याभागातील पम्पिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती [/svt-event]
[svt-event title=”उर्मिला राहुल गांधींना भेटणार” date=”27/03/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार, दुपारी काँग्रेसमध्ये प्रवेश, उत्तर मुंबईतून लोकसभा तिकीट जवळपास निश्चित [/svt-event]
[svt-event title=”माढ्यातून भाजपचा उमेदवार कोण?” date=”27/03/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर- माढा मतदार संघातून मोहिते- पाटील पिता पुत्रांपैकी एकाला भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता, माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश [/svt-event]
[svt-event title=”नवनीत राणा यांचं भाषण” date=”27/03/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : जे बाळ नुकतेच बोलू लागलंय, त्यालाही ‘नवनीत राणा’ नाव माहितंय, पाहा अमरावतीच्या उमेदवार नवीनत राणा यांची #EXCLUSIVE मुलाखत https://t.co/QmtePXZyMm
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2019
[/svt-event]
[svt-event title=”भाजपचा माढ्यात उमेदवार कोण?” date=”27/03/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] रणजितसिंहांच्या प्रवेशानंतरही भाजपचा माढ्यातील उमेदवार गुलदस्त्यात, भाजपची शोधाशोध अद्याप सुरुच [/svt-event]
[svt-event title=”भाजपचे उमेदवार शिवसेनेत” date=”27/03/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेकडून भाजपच्या दोन आयात नेत्यांना उमेदवारी, भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना पालघरचं तिकीट, तर साताऱ्यात उदयनराजेंविरुद्ध शिवसेनेकडून नरेंद्र पाटील रिंगणात [/svt-event]
[svt-event title=”भलत्याच महाराजाचा व्हिडीओ” date=”27/03/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप, सोशल मीडियावर भलत्याच महाराजांचा डान्स शिवाचार्यांच्या नावाने व्हायरल [/svt-event]
[svt-event title=”गोवा सरकार अडचणीत” date=”27/03/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] गोव्यातील प्रमोद सावंत सरकारसमोर आठवडाभरातच अडचणी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून पाठींबा काढण्याची धमकी [/svt-event]
[svt-event title=”मदरशात मुलांना विषबाधा” date=”27/03/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमधील मदरशात मुलांना बिर्याणीतून विषबाधा, शंभर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, ‘घाटी’त उपचार सुरु [/svt-event]
[svt-event title=”भाजपमध्ये दिग्गजांचा पत्ता कट” date=”27/03/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] अडवाणी, जोशी, शत्रुघ्न सिन्हांचा तिकीट कापलं, मात्र काल पक्षात प्रवेश केलेल्या जयाप्रदांना भाजपकडून उत्तर प्रदेशातील रामपूरमधून उमेदवारी [/svt-event]
[svt-event title=”बार्शी पोलिसांचा प्रताप” date=”27/03/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] बलात्काराच्या आरोपीकडून पोलिसांनी ठाण्यातच मसाज करवून घेतला, सोलापुरातील बार्शी पोलीसांचा प्रताप [/svt-event]