LIVE – दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
[svt-event title=”शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राजीनामा” date=”23/03/2019,7:17PM” class=”svt-cd-green” ] नांदेड : शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षाकडे राजीनामा सोपवला , चिखलीकर हे लोहा-कंधारचे आमदार, नांदेडमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता [/svt-event] [svt-event title=”राजीव सातव यांची माघार” date=”23/03/2019,3:30PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसच्या विद्यमान खासदाराची माघार, हिंगोलीत राजीव सातव निवडणूक लढणार नाहीत, […]
[svt-event title=”शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राजीनामा” date=”23/03/2019,7:17PM” class=”svt-cd-green” ] नांदेड : शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षाकडे राजीनामा सोपवला , चिखलीकर हे लोहा-कंधारचे आमदार, नांदेडमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”राजीव सातव यांची माघार” date=”23/03/2019,3:30PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसच्या विद्यमान खासदाराची माघार, हिंगोलीत राजीव सातव निवडणूक लढणार नाहीत, गुजरातच्या जबाबदारीमुळं सातव यांची हिंगोली लोकसभा लढण्यास असमर्थता, हिंगोलीत काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा” date=”23/03/2019,2:21PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा, काँग्रेस सदस्यत्वासह जिल्हाध्यक्षपदही सोडलं, अपक्ष लोकसभा लढवण्याचा निर्धार [/svt-event]
[svt-event title=”संग्राम जगताप अण्णांच्या भेटीला” date=”23/03/2019,1:29PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर आमदार संग्राम जगताप यांनी घेतली जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट, राळेगणसिद्धी येथे जाऊन घेतली अण्णांची भेट, सुजय विखे यांच्या नंतर संग्राम जगताप यांनी घेतली भेट , जगताप यांच्या भेटीगाठींना वेग, तर प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू, [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत काँग्रेसमध्ये मोठा बंड” date=”23/03/2019,11:58AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत काँग्रेसमध्ये मोठा बंड, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढवणार, नाराज अब्दुल सत्तार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती, काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्याविरोधात निवडणूक लढवणार [/svt-event]
[svt-event title=”नविनचंद्र बांदिवडेकरच उमेदवार?” date=”23/03/2019,11:19AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर मुंबईत दाखल. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी बांदिवडेकर करणार चर्चा. दिल्ली हायकमांडकडून बांदीवडेकरांना हिरवा कंदील, काँग्रेसच्या स्थानिक आणि राज्याच्या नेत्यांची मते जाणून घेतल्यावर निर्णय, सूत्रांची माहिती. सनातनशी संबंध असल्याच्या बातम्यांवरून बांदिवडेकर आले होते अडचणीत. रमेश कीर अजूनही रत्नागिरीत, कीर यांनी उमेदवारी नाकारल्याचं पक्षाला कळवलं. [/svt-event]
[svt-event title=”‘मोदी तेरेसे बैर नही, डॉ. तेरी खैर नही'” date=”23/03/2019,11:16AM” class=”svt-cd-green” ] धुळ्यातील शिवसैनिकांची भाजप उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्यावर नाराजी, युतीचा धर्म निभावू, मात्र डॉ.सुभाष भामरेंना पाडू, मोदी तेरेसे बैर नही, डॉ. तेरी खैर नही, शिवसेना कार्यकार्यकर्त्यांचा नारा. आज पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होत आहे.शिवाज महाराजांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांचं शिवसैनिकांनी स्वागत केलं. तर भाजपच्या डॉ.सुभाष भामरे यांच्याबद्दलचा रोष व्यक्त केला. [/svt-event]
[svt-event title=”हेमंत गोडसेंची बाईक रॅली” date=”23/03/2019,11:14AM” class=”svt-cd-green” ] नाशिक – तिकीट जाहीर होताच शिवसेना खासदार हेमंत गोडसे ‘मातोश्री’वर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर कसारापासून करणार बाईक रॅली, हेमंत गोडसे युतीचे नाशिकचे उमेदवार [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसचे विलास औताडेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष” date=”23/03/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद – आघाडीकडून काँग्रेसचे विलास औताडे यांना जालना लोकसभेची दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर. औरंगाबादेतील कलाविश्व निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. विलास औताडे यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची बंगल्यावर अलोट गर्दी. [/svt-event]