राज्यपालांविषयी महाविकासआघाडीचे मत दुराग्रही, अधिकारात, नियमात जे असेल तेच राज्यपाल करतील : प्रवीण दरेकर

नुकतंच प्रवीण दरेकरांनी राज्यपाल भगत"सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. (Pravin Darekar Comment after meet Governor bhagat singh Koshyari)

राज्यपालांविषयी महाविकासआघाडीचे मत दुराग्रही, अधिकारात, नियमात जे असेल तेच राज्यपाल करतील : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 1:23 PM

मुंबई : “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी महाविकासआघाडीतील नेत्यांचे मत हे दूराग्रही झालं आहे. राज्यापालांंना दिलेल्या अधिकारात, नियमात, संविधानाच्या चौकटीत जे असेल तेच राज्यपाल करतील. त्यामुळे घाई करुन काहीही साध्य होणार नाही, असे मत भाजप नेते प्रवीण दरेकर मांडले. (Pravin Darekar Comment after meet Governor bhagat singh Koshyari)

“मंदिर खुली करण्याची मागणी ही सातत्याने होत होती. त्याला भाजपने समर्थन दिले. मंदिर खुली करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं. त्यानंतर सर्व बाजूने त्यांच्यावर दबाव निर्माण झाला. राज्यातील मंदिर खुली करण्यासाठी भाजप आणि सांप्रदायिक संघटनेकडून सरकारवर दबाव निर्माण केला. या सर्वांनी मंदिर सुरु करावी लागतील असे सांगितले. त्याचा स्वाभाविक दबाव झाला,” असेही दरेकर म्हणाले.

नुकतंच प्रवीण दरेकरांनी राज्यपाल भगत”सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा दिला. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकरांनी ही प्रतिक्रिया दिली.

“मी दिवाळीच्या पाडव्याचा निमित्ताने राज्यपालांची भेट घेतली. ही भेट कोणत्याही राजकीय स्वरुपाची नव्हती. माझ्या मुलाला राज्यपालांना भेटण्याची फार इच्छा होती. म्हणून ही भेट होती,” असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

“शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी आणि दुतोंडी असते. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारी शिवसेना आता सत्ता पहले नंतर मंदीर असं वागतं आहे,” असेही दरेकरांनी यावेळी सांगितले. (Pravin Darekar Comment after meet Governor bhagat singh Koshyari)

संबंधित बातम्या : 

प्रवीण दरेकर राजभवनावर, राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.