मोदींच्या घोषणेवर सोशल मीडियावर विनोदांचा सुळसुळाट
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ अवघ्या 3 मिनिटात पूर्ण केलं. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करुन आपण देशाला महत्त्वाची माहिती देणार असल्याचं ट्विट केलं […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ अवघ्या 3 मिनिटात पूर्ण केलं. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करुन आपण देशाला महत्त्वाची माहिती देणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यामुळे मोदी नेमकी कोणती घोषणा करणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर मोदींनी 12 वाजून 24 मिनिटांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती देशासह जगाला दिली. महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या घोषणेपूर्वी भाजप नेत्यांचे, मंत्र्यांचे फोन बंद करण्यात आले होते.
मोदींच्या भाषणाच्या आधी आणि नंतर फेसबुक, ट्विटरसह सर्वच सोशल मीडियावर विनोदांचा सुळसुळाट सुरु झाला. मिम्स, जोक्स, व्हिडीओ, फोटो इत्यादी गोष्टी सोशल मीडियावर शेअर केले जात होते, त्यामुळे सोशल मीडियावर हास्याचा पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
When modiji announces to address to nation with important messages….. #PmAddresstoNation pic.twitter.com/1h49yYhwZj
— chowkidar chacha choudhary (@smaan09) March 27, 2019
Bankers and Taxpayers to Narendra Modi after getting #MissionShakti news #PMAddressToNation pic.twitter.com/49w7sp4qzP
— Godman Chikna (@Madan_Chikna) March 27, 2019
#PMAddressToNation – India’s *Facepalm* moment pic.twitter.com/AXxLsQHTGy
— Ruchira Chaturvedi (@RuchiraC) March 27, 2019
*After listening #PMAddressToNation * Me: pic.twitter.com/Y9NGg58VdE
— Mayur ︽✵︽ (@mayurm10) March 27, 2019
PM Modi addresses the nation again! pic.twitter.com/6iTdxf9GbC
— Satish Acharya (@satishacharya) March 27, 2019
#PMAddressToNation Don’t ask Jobs sell Pakoda or my #Chowkidar T – Shirts pic.twitter.com/3CSdPSDk0b
— Jokin Jeyapaul (@jokinjey) March 27, 2019
Indian Media Fails ?#PMAddressToNation #PMModi #PMNarendraModi #PMModiAddressLiveOnIndiaTV #PMO #PM #pmoindia #NarendraModi #Modi #modicheatedapagain #ModiJhumla #BJP #ModiOnTv #India #IndianMedia #Media #MissionShakti #Mumbai #News #ModiNews #NewsAlert #Breaking #viral ? pic.twitter.com/ZDP7DTLO03
— M€HUL JADHAV (@j_hul) March 27, 2019
#PMAddressToNation people at ATM pic.twitter.com/c0D4q8K8xE
— Being Srish (@Gangsta_beard) March 27, 2019
A photographer took pictures of Indians before and after Modiji’s announcement. #PMAddressToNation pic.twitter.com/UUX4lluVTY
— Sagar (@sagarcasm) March 27, 2019
संबंधित बातम्या –
मिशन शक्ती यशस्वी, भारताने 300 किमी अंतराळात सॅटेलाईट पाडलं : मोदी