Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC Election 2022: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 28 रंगणार खरं युद्ध; पारंपरिक नेतृत्त्वांना बसणार धक्का

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 28 मध्ये जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता अनेक पारंपरिक उमेदवारांना यामुळे धक्का बसला आहे.

PMC Election 2022: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 28 रंगणार खरं युद्ध; पारंपरिक नेतृत्त्वांना बसणार धक्का
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 10:50 AM

पुणेः राज्यातील बदल्यात्या राजकीय समीकरणांचा परिणाम पुणे महानगरपालिकेवर (Pune Municipal Corporation Ward no. 28)  यावेळी जाणवणारा असणारा आहे. प्रभाग क्र. 28 मध्ये आरक्षण बदलामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. मगाली निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस (Congress) वेगवेगळे लढले असले तरी यावेळी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकीचा नारा दिला असला तरी मात्र राष्ट्रवादीसह शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसलाही फायदा होण्याची शक्यता आहे. आता राज्यात सत्ताबदल झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील महानगरपालिकेवर दिसून येणार आहे. 20 ऑगस्ट रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महानगरपालिकांवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे शिंदे शिवसेना गट आणि भाजपने मिळून वेगळी रणनिती आखली तर मात्र राज्यातील अनेक महानगरपालिकांवर आता पारंपरिक चित्र न राहता बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरक्षणावर ठरणार पक्षाचा वजन

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 28 मध्ये जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता अनेक पारंपरिक उमेदवारांना यामुळे धक्का बसला आहे. आरक्षणामुळे जुन्या नव्या उमेदवारांना आपल्या अस्तित्वाच लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे आरक्षणावर पक्षीय राजकारणाचे वजन ठरणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
भाजप
मनसे
अपक्ष

वॉर्ड कुठपासून कुठपर्यंत

पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 28 या प्रभागांमध्ये पारडी भांडेवाडी रेल्वे स्टेशन देवी नगर, पवनशक्ती नगर, श्रवण नगर, वाठोडा साईबाबा नगर, कामाक्षी नगर, ऑरेंज नगर, अनमोल नगर, राधाकृष्ण नगर, न्यू शारदानगर, नवीन नगर, विठोबा मंदिर परिसर जय महावैष्णोदेवी नगर अंतुजी नगर, अभिमिया नगर, चांद मारी मंदिर, तर उत्तर भागांमध्ये पारडी दहन घाटाजवळील भंडारा रोडवरील नाग नदीचे पारडे, पुलापासून पूर्वेकडे जाणाऱ्या भंडारा रोडने भंडारा रोड वरील गठ्ठानी सेवा निकेतन पर्यंत आहे, तर पूर्व आणि दक्षिण भागांमध्ये भंडारा रोडवरील गठ्ठानी सेवा निकेतन इमारतीपासून दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने भगवती मेडिकल स्टोअर्स पर्यंत नंतर आग्नेय दिशेने अमित किराणा स्टोअर्स पर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
काँग्रेस
भाजप
शिवसेना
मनसे
अपक्ष
तर दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने बीजे देवांगन प्लॉट क्रमांक तीन पर्यंत नंतर नैऋत्य दिशेने जाणाऱ्या रस्त्याने नागभीड रेल्वे मार्गापर्यंत पुढे आग्नेय दिशेने जाणाऱ्या रस्त्याने नागपूर शहर सीमेपर्यंत परमात्मा विचारत केंद्र नंतर दक्षिणेकडे जाणाऱ्या शहर सीमेने सिम्बॉयसिस कॉलेजच्या आग्नेय कोपऱ्या जवळील फुलापर्यंत आहे त्यानंतर पुढे नैऋत्य दिशेकडे वळत्या शहर सेनेने सीमेने मा गंगा सेलिब्रेशन पर्यंत त्यानंतर पुढे पश्चिमेकडे जाणाऱ्या शहर सीमा व तरवडी रोड ने स्वामी गजानन हायस्कूल पर्यंत आहे नंतर पुढे त्याच दिशेने श्री बाळकृष्ण उरकुडकर भूखंड क्रमांक 26 यांच्या घरापर्यंत लता मंगेशकर नगर नंतर पुढे बाळकृष्ण त्यांच्या घराचे तसेच केक बेकर्स व मार्कंडे मोटर्स यांच्या संरक्षण भिंतीने खरबी रोड पर्यंत जाऊन पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने रिंग रोडवरील खरेदी चौकापर्यंत आहे तर पश्चिम भागामध्ये रिंग रोडवरील खरेदी चौकापासून उत्तर दिशेकडे जाणाऱ्या रिंग रोडने आदर्श नगर जवळील नाग नदीवरील रिंग रोडवे फुलापर्यंत नंतर ईशान्य दिशेकडे जाणाऱ्या नाग नदीने पारडी दहन घाटा जवळील नाग नदीवरील भंडारा रोडचे पार्टी पुलापर्यंत आहे.
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
शिवसेना
काँग्रेस
भाजप
मनसे
अपक्ष

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.