Rajasthan Election Exit Poll Result : राजस्थानमध्ये भाजप अव्वल, कॉंग्रेस हद्दपार, एक्झिट पोल मधून कोण ठरले सरस?

| Updated on: Nov 30, 2023 | 9:38 PM

199 जागांसाठी एकूण 1862 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. येथे मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. या राज्यातील मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर कुठल्याही एका पक्षाला सलग दोन टर्म सत्ता मिळालेली नाही.

Rajasthan Election Exit Poll Result : राजस्थानमध्ये भाजप अव्वल, कॉंग्रेस हद्दपार, एक्झिट पोल मधून कोण ठरले सरस?
Rajasthan Election Exit Poll Result 2023
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

Rajasthan Election Exit Poll Result 2023 | 30 नोव्हेंबर 2023 : राजस्थानच्या निवडणूक झाल्यानंतर गुरुवारी 30 नोव्हेबरला एक्झिट पोलचे निकाल जाहीर होत आहेत. या एक्झिट पोल मधून राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येणार असे स्पष्ट होत आहे. राजस्थान विधानसभेच्या 199 जागांसाठी ही निवडणूक झाली आहे. 199 जागांसाठी एकूण 1862 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. येथे मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. या राज्यातील मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर कुठल्याही एका पक्षाला सलग दोन टर्म सत्ता मिळालेली नाही. यावेळी ही हा पॅटर्न बदललेला दिसत आहे.

राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल 2023 : एक्झिट पोलचे अंदाज काय?

1) पोल स्टेट एक्झिट पोल

  • काँग्रेस (congress ) – 90 ते 100
  • भाजप ( bjp ) – 100 ते 110
  • इतर – 5 ते 10

2 ) इंडिया टुडे – अ‍ॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल (India Today-Axis My India exit poll)

  • काँग्रेस (congress ) – 86 ते 106
  • भाजप ( bjp ) – 100 ते 110
  • इतर – 5 ते 15

3) झी न्यूज एक्झिट पोल

काँग्रेस (congress ) –

भाजप ( bjp ) –

हे सुद्धा वाचा

4) टाईम्स नाऊ ईटीजी (Times Now ETG)

काँग्रेस (congress ) – 56 ते 72

भाजप ( bjp ) – 110 ते 128

इतर – 13 ते 21

5) रिपब्लिक टीव्ही पी मार्क (Republic TV-P-Marq)

काँग्रेस (congress ) – 69 ते 81

भाजप ( bjp ) – 105 ते 125

इतर – 14 ते 15

6) सी-व्होटर (Cvoter)

काँग्रेस (congress ) – 90 ते 100

भाजप ( bjp ) – 100 ते 110

इतर –  5 ते 15

7) जन की बात

काँग्रेस (congress ) – 62 ते 85

भाजप ( bjp ) – 100 ते 122

इतर – 14 ते 15

राजस्थान विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. आता हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे. कोणाचे सरकार स्थापन होणार? यावेळी ही परंपरा बदलणार की काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार याचा अंतिम निकाल ३ डिसेंबरला येणार आहे.