देशातील पहिला निकाल गोव्यात, कुणाला किता जागा?

पणजी : देशातील पहिला निकाल गोव्यात लागला आहे. देशातील पहिला निकाल गोव्यात लागला आहे. गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. या दोन्ही मतदारसंघामध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर दोन्ही जागांचा निकाल घोषित करण्यात आला. या 2 जागांपैकी एक जागेवर काँग्रेस आणि एक जागा भाजपला मिळाली आहे. दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रन्सिस्को सार्दीन 3 हजार 847 मतांनी […]

देशातील पहिला निकाल गोव्यात, कुणाला किता जागा?
Follow us
| Updated on: May 23, 2019 | 11:02 AM

पणजी : देशातील पहिला निकाल गोव्यात लागला आहे. देशातील पहिला निकाल गोव्यात लागला आहे. गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. या दोन्ही मतदारसंघामध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर दोन्ही जागांचा निकाल घोषित करण्यात आला. या 2 जागांपैकी एक जागेवर काँग्रेस आणि एक जागा भाजपला मिळाली आहे.

दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रन्सिस्को सार्दीन 3 हजार 847 मतांनी विजयी झाले आहेत. सार्दीन यांना 25 हजार 358 मते, तर भाजपचे नरेंद्र सवाईकर यांना 21 हजार 511 मते मिळाली.

उत्तर गोव्यात भाजपचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी 10 हजार 68 मतांनी विजय मिळवला आहे. नाईक यांना 28 हजार 333 मते तर पराभूत काँग्रेस उमेदवार गिरीश चोडनकर यांना 18 हजार 265 मते मिळाली.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.