28 लाखांचं घड्याळ, कोट्यवधींची जमीन, रोहित पवार आदित्य ठाकरेंपेक्षाही श्रीमंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar assets) यांनी उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रही दाखल केलं, ज्यात संपत्ती (Rohit Pawar assets) जाहीर केली.

28 लाखांचं घड्याळ, कोट्यवधींची जमीन, रोहित पवार आदित्य ठाकरेंपेक्षाही श्रीमंत
Follow us
| Updated on: Oct 03, 2019 | 11:44 PM

मुंबई : पवार कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar assets) यांनी उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रही दाखल केलं, ज्यात संपत्ती (Rohit Pawar assets) जाहीर केली. रोहित पवार 18 कोटी 40 लाख रुपयांचे मालक आहेत. विशेष म्हणजे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंपेक्षाही ते श्रीमंत आहेत. आदित्य ठाकरेंनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती आहे.

रोहित पवार यांची संपत्ती

  • रोख रक्कम – 3 लाख 76 हजार रुपये
  • बँक खात्यात – 2 कोटी 75 लाख 31 हजार रुपये
  • शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक – 9 कोटी 65 लाख रुपये
  • सोनं – 11 लाख 21 हजार (पत्नी आणि कुटुंबाकडे 67 लाखांचं सोनं)
  • चांदी – 47 हजार रुपये किंमत
  • हिरो – 1 लाख 68 हजार रुपये किंमत
  • इतर दागिने – 4 लाख 52 हजार
  • महागडी घड्याळ – 28 लाख रुपये
  • घर, फ्लॅट, शेतजमीन – 5 कोटी रुपये (सध्याच्या बाजारभावानुसार 24 कोटी रुपये किंमत)
  • दुचाकी – 12 लाख रुपये
  • वडिलोपार्जित मालमत्ता – 3 कोटी 46 लाख रुपये
  • बँकेचं कर्ज – 3 कोटी 74 लाख रुपये
  • एकूण संपत्ती – 18 कोटी 40 लाख 45 हजार रुपये (पत्नीकडे 7 कोटी 28 लाख 18 हजार रुपयांची संपत्ती)

आदित्य ठाकरेंची मालमत्ता आणि किंमत

बँक ठेवी – 10 काेटी 36 लाख रुपये

बॉन्ड शेअर्स– 20 लाख 39 हजार रुपये

वाहन – BMW कार (MH -09 CB -1234) 2010 – किंमत अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये

दागिने– 64 लाख 65 हजार

इतर – 10 लाख 22 हजार

एकूण – 11 काेटी 38 लाख

दोन व्यावसायिक प्रॉपर्टी – अंदाजे साडेतीन कोटी रुपये

कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट – अंदाजे 44 लाख रुपये

संबंधित बातम्या :

डी वाय पाटलांचा 29 वर्षांचा नातू, 2 कोटींची पोर्शे, एकूण संपत्ती वयापेक्षा जास्त कोटींची!

कोल्हापूर पासिंगची BMW ; 10 कोटींच्या ठेवी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती ?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.