“राज्यसभा निवडणुकीतील चमत्काराची पुनरावृत्ती होणार”, सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे

सदाभाऊ खोत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तो निवडणूक अर्ज सदाभाऊ खोत यांनी मागे घेतला. तसंच शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरलेला होता तोही अर्ज आता मागे घेण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीतील चमत्काराची पुनरावृत्ती होणार, सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 3:44 PM

मुंबई : राज्यसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकीचं (Legislative Council Election) वारं वाहतंय. सदाभाऊ खोत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तो निवडणूक अर्ज सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मागे घेतला. तसंच शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरलेला होता तोही अर्ज आता मागे घेण्यात आला आहे. पण काँग्रेसने आपला अर्ज मागे न घेतला नाही. जर दोन्ही बाजूने पाच-पाच उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक मविओचे 6 उमेदवार विरूद्ध भाजपचे 5 उमेदवार अशी रंगणार आहे.

सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे

सदाभाऊ खोत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तो निवडणूक अर्ज सदाभाऊ खोत यांनी मागे घेतला. तसंच शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरलेला होता तोही अर्ज आता मागे घेण्यात आला आहे. पण काँग्रेसने आपला अर्ज मागे न घेतला नाही.

हे सुद्धा वाचा

निवडणूक बिनविरोध नाही

जर दोन्ही बाजूने पाच-पाच उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक मविओचे 6 उमेदवार विरूद्ध भाजपचे 5 उमेदवार अशी रंगणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याआधी सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यसभा निवडणुकीतील चमत्काराची पुनरावृत्ती होणार”, असं सदाभाऊंनी म्हटलंय. राज्यसभा निवडणुकीत जो चमत्कार देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला तोच चमत्कार विधानपरिषदेतही दिसणार आहे,असा विश्वास सदाभाऊंनी बोलून दाखवला. पण पुढच्या काही मिनिटात त्यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला.

भाजपचे 5 उमेदवार रिंगणात

सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला. त्यानंतर आता भाजपचे अधिकृत 5 उमेदवार विधान परिषदेची निवडणूक लढवतील. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे 5 उमेदवार आता भाजपकडून विधान परिषदेची निवडणूक लढवतील.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.