सात-बारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सांगली आणि सातारा दौऱ्यावर आहेत.

सात-बारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 15, 2019 | 5:02 PM

सांगली/सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray wet drought) हे आज परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सांगली आणि सातारा दौऱ्यावर आहेत. सांगली नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray wet drought)यांनी साताऱ्याकडे कूच केली.

“मी पाहणी करण्यासाठी आलो आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. एका भागात जर एवढे नुकसान झाले असेल तर राज्यात किती नुकसान झाले असेल? सातबारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार”, असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.

शिवसेनेना शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू करणार असून, तुम्ही खचून जाऊ नका आणि आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मुख्यमंत्रिपदासाठी आलेलो नाही, मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे ओला दुष्काळ दौरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. सातारच्या माण-खटाव मतदारसंघातील मायणी  इथल्या शिवाजी देशमुख या शेतकऱ्याचं पावसामुळे द्राक्ष शेतीचं मोठे नुकसान झाले. याची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.