SHIVSENA MLA List 2014 | महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची यादी 2014

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर (SHIVSENA MLA List Maharashtra) निवडून आलेल्या 63 आमदारांची यादी

SHIVSENA MLA List 2014 | महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची यादी 2014
Follow us
| Updated on: Sep 12, 2019 | 3:29 PM

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेचे 288 आमदार आहेत. विधानसभा निवडणूक 2019 चं बिगुल वाजणार आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर (SHIVSENA MLA List Maharashtra) 63 आमदार निवडून आले होते. यंदा निवडणुकीच्या तोंडवर अनेक आमदार पक्षांतर करत आहेत. पण 2014 मध्ये सेनेच्या तिकिटावर कोण निवडून आलं होतं, त्याची यादी येथे देत आहोत. शिवसेना आमदारांची नावे, महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार (SHIVSENA MLA List Maharashtra) –

आमदारमतदारसंघ
प्रकाश आबिटकरराधानगरी (कोल्हापूर)
विजय औटीपारनेर (अहमदनगर)
अनिल कदमनिफाड (नाशिक)
तुकाराम कातेअणुशक्तीनगर (मुंबई)
डॉ. बालाजी किणीकरअंबरनाथ (ठाणे)
मंगेश कुडाळकरकुर्ला (मुंबई)
दीपक केसरकरसावंतवाडी (सिंधुदुर्ग)
डॉ. शशिकांत खेडेकरसिंदखेड राजा (बुलडाणा)
अर्जुन खोतकर जालना (जालना)
भरत गोगावलेमहाड (रायगड)
अमित घोडापालघर (पालघर)
योगेश घोलपदेवळाली (नाशिक)
सदानंद चव्हाणचिपळूण (रत्नागिरी)
गौतम चाबुकस्वारपिंपरी (पुणे)
प्रतापराव पाटील चिखलीकरलोहा (नांदेड)
ज्ञानराज चौगुलेउमरगा (उस्मानाबाद)
अजय चौधरीशिवडी (मुंबई)
हर्षवर्धन जाधवकन्नड (औरंगाबाद)
शंभूराज देसाईपाटण (सातारा)
सुरेश उर्फ बाळू धानोरकरवरोरा (चंद्रपूर)
चंद्रदीप नरकेकरवीर (कोल्हापूर)
वैभव नाईककुडाळ (सिंधुदुर्ग)
डॉ. राहुल पाटीलपरभणी (परभणी)
अशोक पाटीलभांडुप पश्चिम (मुंबई)
उल्हास पाटीलशिरोळ (कोल्हापूर)
किशोर पाटीलपाचोरा (जळगाव)
गुलाबराव पाटीलजळगाव ग्रामीण (जळगाव)
नारायण पाटीलकरमाळा (सोलापूर)
सत्यजीत पाटीलशाहूवाडी (कोल्हापूर)
हेमंत पाटीलनांदेड दक्षिण (नांदेड)
नागेश पाटील अष्टीकरहदगाव (नांदेड)
संजय पोतनीसकालिना (मुंबई)
सुनिल प्रभूदिंडोशी (मुंबई)
प्रकाश फातर्पेकरचेंबुर (मुंबई)
अनिल बाबरखानापूर (सांगली)
संदीपानराव भुमरे पैठण (औरंगाबाद)
दादा भुसेमालेगाव बाह्य (नाशिक)
मनोहर भोईरउरण (रायगड)
सुभाष भोईरकल्याण ग्रामीण (ठाणे)
सुरेश गोरेखेड आळंदी (पुणे)
जयप्रकाश मुंदडाबसमत (हिंगोली)
डॉ. सुजित मिणचेकरहातकणंगले (कोल्हापूर)
शांताराम मोरेभिवंडी ग्रामीण (ठाणे)
रुपेश म्हात्रेभिवंडी पूर्व (ठाणे)
सुनिल राऊतविक्रोळी (मुंबई)
संजय राठोडदिग्रस (यवतमाळ)
संजय रायमुलकरमेहकर (बुलडाणा)
रमेश लटकेअंधेरी पूर्व (मुंबई)
राजाभाऊ वाजे सिन्नर (नाशिक)
रविंद्र वायकरजोगेश्वरी पूर्व (मुंबई)
एकनाथ शिंदेकोपरी पाचपाखाडी (ठाणे)
सुनिल शिंदे वरळी (शिंदे)
संजय शिरसाटऔरंगाबाद पश्चिम (औरंगाबाद)
विजय शिवतारेपुरंदर (पुणे)
प्रताप सरनाईकओवळा माजिवडा (ठाणे)
सदा सरवणकरमाहिम (मुंबई)
सुभाष साबनेदेगलूर (नांदेड)
उदय सामंतरत्नागिरी (रत्नागिरी)
राजन साळवीराजापूर (रत्नागिरी)
तृप्ती सावंतवांद्रे पूर्व (मुंबई)
प्रकाश सुर्वेमागाठाणे (मुंबई)
चंद्रकांत सोनवणेचोपडा (जळगाव)
राजेश क्षीरसागरकोल्हापूर उत्तर (कोल्हापूर)

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी

BJP MLA List 2014 | महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यादी 2014

NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी

Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.