प्रकाश फातर्पेकर यांचा शिवसैनिकांकडून निषेध, उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी व्यक्त
चेंबुरचे शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा शिवसैनिकांकडूनच निषेध करण्यात येत आहे.
चेंबूरचे शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर (Prakash Fatarpekar) यांचा शिवसैनिकांकडूनच निषेध करण्यात येत आहे. शाखाप्रमुखांना पदावरून हटवल्याने शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. नाराज शिवसैनिकांनी (Shivsena) मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपली नाराजी बोलून दाखवली.