SMC Election 2022, Ward 6 : राज्यातल्या राजकारणाचा सोलापूर पालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होणार का ?
व्याप्ती - सिध्देश्वर, महिला तंत्रनिकेतन, इंदीरा वसाहत जयभवानी हायस्कूल इ.
सोलापूर – राज्यातल्या महापालिकेच्या निवडणुका (Corporation Election) कधीही होतील अशी स्थिती आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांच्या हिताचे मेळावे पाहायला मिळतील. कारण सहा महिने आगोदरपासून पालिका निवडणुकीच्या अनुशंगाने तयारी सुरु केली जाते. सोलापूर महापालिका (solapur municipal corporation) वॉर्ड क्रमांक सहा मध्ये शिवसेनेची सत्ता होती. पण शिंदे गट (Shinde Group) फुटल्यामुळे तिथं परिस्थिती थोडीशी चिघळल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात किती फरक पडतो हे देखील पाहावयास मिळणार आहे. तसेच राज्याच्या राजकारणाचा पालिकेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता देखील अनेकांनी व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत शिवसेनेची सत्ता असलेल्या वॉर्ड पुन्हा सत्ता आणणं नेत्यांसाठी अवघड होईल.
सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक 6 वॉर्ड
वॉर्ड विजयी उमेदवाराचे नाव पक्षनिकाल (अ) मनोज शेजवाल शिवसेना विजयी (ब) गणेश वानकर शिवसेना विजयी (क) ज्योती खटके शिवसेना विजयी (ड) वत्सला बरगंडे शिवसेना विजयी
वॉर्ड मधील एकूण लोकसंख्या
एकूण – 24085
अ. जा. 1712
अ. ज. 523
वॉर्ड कुठून कुठपर्यंत
- व्याप्ती – सिध्देश्वर, महिला तंत्रनिकेतन, इंदीरा वसाहत जयभवानी हायस्कूल इ.
- उत्तर – भवनी पेठ मंत्री चंडक नगरच्या उत्तरपूर्व कोप-यापासून पूर्वेकडे 70 फुट रिंगरोडने सोनी बंगल्याच्या पूर्व हददीपर्यंत व्हाया रुपाभवानी चौक – भाऊकांत चौक
- पूर्व-सोनी बंगल्याच्या पूर्व हददीपासून पश्चिमेकडे रस्त्याने श्री घोंगडे बंगल्याच्या उत्तरपश्चिम कोप-यापर्यंत, तेथून पूढे आग्नेयकडे भवानी पेठ पाण्याची जवळील एमएसईबी ऑफीसच्या पूर्व हददीपर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने जोडभावी पेठ महादेव निवासच्या दक्षिणपूर्व कोप-यापर्यंत व्हाया न्यु पटेल ट्रान्सपोर्ट कंपनी.
- दक्षिण – जोडभावी पेठ महादेव निवासच्या दक्षिणपूर्व कोप-यापासून पश्चिमेकडे जोडभावी पेठ घर नं. 178/16 अ वनस्कर ट्रेडर्सच्या दक्षिण पश्चिम कोप-यापर्यंत, तेथून पूढे उत्तरेकडे रस्त्याने जोडभावी पेठ घर नं. 233/2अ च्या दक्षिणपूर्व कोप-यापर्यंत (श्री. गुलोत). तेथून पश्चिमेकडे रस्त्याने जोडभावी पेठ घर नं. 245 श्री. राजशेखर वाडीकर यांचे घराच्या दक्षिणपश्चिम कोप-यापर्यंत।
- पश्चिम – जोडभावी पेठ घर नं. 245 श्री. राजशेखर वाडीकर यांचे घराच्या दक्षिणपश्चिम कोप-यापासून उत्तरेकडे जयभवानी हायस्कूलच्या दक्षिणपूर्व कोप-यापर्यंत, तेथून पश्चिमेकडे रस्त्याने बलिदान चौकापर्यंत व पूढे उत्तरेकडे रस्त्याने सोमाणी मंगल कार्यालयाच्या दक्षिण पूर्व कोप-यापर्यंत, तेथून पश्चिमेकडे अंतर्गत रस्त्याने टीपी२ फा. प्ला. 64, सब-प्ला. 29 (दाळगे प्लाट) च्या दक्षिणपश्चिम कोप-यापर्यंत म्हणजेच काडादी हायस्कूलच्या कंपौडपर्यंत, तेथून पूढे उत्तरेकडे होमकर नगर मंत्रीचंडक नगरच्या पूर्व हदीने मंत्री चंडक नगरच्या उत्तरपूर्व कोप-यापर्यंत म्हणजेच 70 फुट रिंग रोडपर्यंत
वार्ड (अ)
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
वार्ड (ब)
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
वार्ड (क)
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |