शहाजी बापू्ंनी केले मोठे वक्तव्य, सुहास बापूच आमदार...

शहाजी बापू्ंनी केले मोठे वक्तव्य, सुहास बापूच आमदार…

| Updated on: Oct 01, 2024 | 6:01 PM

शहाजी बापू म्हणाले काय राव ५० खोके म्हणता आता तरी आकडा बदला एकतरी ५० आकडा वाढवा तर किंवा कमी तर करा काय लावलय हे.

शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील सांगली येथील सभेत भर मंचावर विरोधकांना उद्देशून जोरदार टिका करत म्हणाले काय राव ५० खोके म्हणता आता तरी आकडा बदला एकतरी ५० आकडा वाढवा तर किंवा कमी तर करा काय लावलय हे.तसेच आम्ही गुवहाटीला गेल्या पासून आम्हाला गदार अस म्हणता पण खरे गद्दार तर तुम्ही आहात.५० खोके आम्हाला मिळाले नाहीत मि पाहीजे त्याची शप्पथ घेतो.मविआ आता भंगार काम करत आहे.जणतेच्या मनावर ज्यांनी या आडीच वर्षात आधीराज्य गाजवल असे आपले एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत.तळागाळातील असंख्य प्रश्न त्यांनी सोडवले नुसतं जी.आर, वर जी.आर, जी. आर, वर आर असे असंख्य ऊदाहरण आहेत.राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही आहात.आता वाट कशाची बघायची सरळ जाहीर करून टाका सुहास बाबरला आमदार.ऊद्याचा मुख्यमंत्री कोन आहे सांगायची गरज नाही.शिंदे साहेबांसोबत आम्ही जो ऊठाव केला तंतोतंत तसा ऊठाव इंग्लडमध्ये ही झाला.तर आम्ही काय वाईट केलं.ऊठताय की आमच्या वर खापर फोडताय ५० खोके ५० खोके करताय  एकतरी ५० आकडा वाढवा तर किंवा कमी तर करा काय लावलय हे.पांडूरंग तुम्हाला माफ करणार नाही.

Published on: Oct 01, 2024 05:56 PM