TMC Election 2022 Ward No 42 | निवडणुकीत हिंदुत्वाच्या नावावर जोगावा, पुन्हा फडकणार का भगवा की भांडणात तिसऱ्याचा होणार फायदा

TMC Election 2022 Ward No 42 | यंदाची ठाणे महापालिकेची निवडणूक रंजक होणार असून यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर दोन पक्षांची लढत पहायला मिळेल.

TMC Election 2022 Ward No 42 | निवडणुकीत हिंदुत्वाच्या नावावर जोगावा, पुन्हा फडकणार का भगवा की भांडणात तिसऱ्याचा होणार फायदा
विजयाचा फेटा कोणाच्या डोक्यावर?Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 5:21 PM

TMC Election 2022 Ward No 42 | राज्यातील सत्तांतरानंतर (Change of Government) हिंदुत्वाच्या मुद्यावर शिंदे गटासह भाजप आणि शिवसेना असा सामना रंगत आहे. या फाटाफुटीत कोणाची सरशी होते हे लवकरच स्पष्ट होईल. तर या भांडणात तिसऱ्यालाही फायदा होऊ शकतो. ठाणे हा शिवसेनेचा (Shiv Sena) बाल्लेकिल्ला होता. मात्र शिवसेनाला ठाण्यातूनच पहिला सुरुंग लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांची मोट बांधत राज्यात सत्तांतर घडवून आणले. या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहे. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्ष करत आहेत. ठाणे महापालिकेत (TMC Election 2022) प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी लगबग झाल्यानंतर आता तिकीटासाठी इच्छुकांची फिल्डिंग लागली आहे. पक्ष नेते ही सक्रिय झाले असून जास्तीत जास्त नगरसेवक (Corporator) निवडून आणण्यासाठी पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना आणि शिंदे सेना यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीने ही निवडणुकीसाठी कंबर कसली असून मनसे, काँग्रेस आणि अपक्ष ही या निवडणुकीत दावेदार आहेत.

ठाण्यातील (Thane) इच्छुक नगरसेवकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane municipal corporation election 2022) वॉर्ड क्रमांक 42 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन दिली आहेत. तर काही उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तसेच वॉर्डात ही भेटीगाठी सुरु झाल्या असून निवडून दिल्यावर नागरी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्या जात आहे. कॉर्नर बैठकांचे सत्र ही सुरु झाले आहे. निवडणुकीचा खर्चासहित इतर गणितं मांडण्यात येत असून निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 42 मध्ये चार उमेदवार येत्या निवडणुकीत त्यांचे नशीब आजमावतील.

ठाणे महापालिका आरक्षण

ठाणे महापालिका निवडणुकीत एकूण 142 जागांवर निवडणूक होत आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या एकूण 10 जागा असून त्यातील 5 जागांवर महिला उमेदवार नशीब आजमावतील. अनुसूचित जमातीसाठी 3 जागा असून त्यातील 2 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण 15 जागा राखीव असून त्यातील 8 जागांवर महिला उमेदवार नशीब आजमावतील. तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी एकूण 114 जागा असून त्यातील 56 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या निवडणुकीत सर्व मिळून एकूण 71 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.

आरक्षण सोडतनुसार  बदल

वार्ड क्रमांक 42 (अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला वार्ड क्रमांक 42 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 42 (क) सर्वसाधारण वार्ड क्रमांक 42 (ड) सर्वसाधारण

एकूण लोकसंख्या – 49,352 अ.जा. – 31 अ. ज. – 443

प्रभागात समाविष्ट परिसर

गरीब नवाज चाळ, देसाई खाडी, सोनखार गावचा काही भाग, मुंब्रा वॉर्ड कार्यालयापर्यंत, फलाह कॉम्प्लेक्स , गॅलेक्सी कॉम्प्लेक्स इमाम बिल्डिंग आदी परिसराचा या प्रभागात समावेश होतो.

पक्ष उमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर
पक्ष उमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर
पक्ष उमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.