TMC election 2022 ward No. 25 : ठाण्यात शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान, सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेची मोठी सत्वपरीक्षा

प्रभाग 25 मधून अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. डॉ. विपिन शर्मा हे ठाणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आहेत.

TMC election 2022 ward No. 25 : ठाण्यात शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान, सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेची मोठी सत्वपरीक्षा
Thane MNP Ward 25Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 7:42 AM

ठाणे : गेल्या महिन्यात राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासह भाजप सत्तेत आले. ठाणे हा शिवसेनेचा गट मानला जात होता. पण, ठाण्यातून ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लागला. या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. महापालिकांची तयारी राजकीय पक्ष करत आहेत. ठाणे महापालिकेत प्रभागनिहाय मतदार यादी (electoral roll), प्रभाग रचना (ward structure) तसेच आरक्षण सोडत झाली. आता तिकिटासाठी इच्छुकांची फिल्डिंग सुरू आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. ठाकरे, शिंदे यांची शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेही ठाण्यात सक्रिय झाली आहे. ठाण्यातील इच्छुक नगरसेवकांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे प्रभाग क्रमांक 25 ची निवडणूक रंजक ठरणार आहे. कुणाला तिकीट मिळते. कोण विजयी होतात, याचे आराखडे सुरू झाले आहेत.

यंदाचे प्रभाग 25 चे आरक्षण

गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मधून महेश साळवी, मंगल कळंबे, वर्ष मोरे व प्रकाश बर्डे हे निवडून आले होते. यावेळी प्रभागाच्या सीमारेषेत बदल झाले आहेत. ठाणे महापालिकेतून 142 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी 71 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 25 मधून अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. डॉ. विपिन शर्मा हे ठाणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आहेत.

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 25 ची व्याप्ती

ठाणे प्रभाग क्रमांक 25 किसन नगर क्रमांक 2, जीएस बर्वे रोड क्रमांक 27 च्या जंक्शनपासून पूर्वेकडे एस. जी. बर्वे रोडने रोड क्रमांक 22 सर्कलपर्यंत. रस्ता क्रमांक 22 सर्कलपासून दक्षिणेकडे रस्ता क्रमांक 22 ने शिव देवाई सोसायटीपर्यंत. त्यानंतर पूर्वकडे साधना सोसायटीच्या कंपाऊंड भिंतीने नंतर उत्तरेकडे साधना सोसायटीच्या कंपाऊंड वॉलनंतर गणेश कृपा सोसायटीपर्यंत. त्यानंतर पूर्वेकडे रोडने अरविंद कुंज सोसायटीपर्यंत. अरविंद कुंज सोसायटीपासून दक्षिणेकडे रस्ता क्रमांत 16 ने अमर प्रेम सोसायटीपर्यंत. त्यानंतर दक्षिणेकडे नाल्यापर्यंत. नंतर पश्चिमेकडे नाल्याद्वारे महापालिका हद्दीतील आरबीआय कर्मचारी निशिगंधा सोसायटीच्या कंपाइंड भिंतीपर्यंत.

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 25 ची लोकसंख्या

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 18 लाख 41 हजार 488 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 1 लाख 26 हजार 3, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 698 आहे. प्रभाग 25 ची लोकसंख्या 42 हजार 762 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 1 हजार 932 तर अनुसूचित जमातीची 511 आहे.

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.