LIVE: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

LIVE: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक
Follow us
| Updated on: Jun 25, 2019 | 1:28 PM

[svt-event title=”कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक” date=”25/06/2019,1:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बालभारती 2 रीच्या गणितातील संख्यावाचनाचे बदल मागे घेण्याची शक्यता” date=”25/06/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] बालभारती 2 रीच्या गणितातील संख्यावाचनाचे बदल मागे घेण्याची शक्यता, बदलानंतर झालेल्या टीकेमुळे निर्णय मागे घेण्याची शक्यता, निर्णय मागे घेतल्यास गणित विषयतज्ञ समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा नारळीकरांचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी याआधीच समिती नेमून योग्य निर्णय घेण्याचं सभागृहात आश्वासन दिलं आहे [/svt-event]

[svt-event title=”गुहागरमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला” date=”25/06/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ] गुहागरमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, मृताचे नाव रामकृष्ण नायर (वय 50), स्वतः जाळून घेतले, की कोणी जाळले यांचा तपास सुरु [/svt-event]

[svt-event title=”पुणे एक्स्प्रेस वे आज अर्धातास बंद राहणार” date=”25/06/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ] पुणे एक्स्प्रेस वे आज अर्धातास बंद राहणार, दुपारी 1 ते दिड दरम्यान ब्रेक, महावितरणच्या वीज जोडणी कामासाठी निर्णय [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील दादर परिसरात भाजीवाल्याकडून ग्राहकाची हत्या” date=”25/06/2019,7:41AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील दादर परिसरात रात्री 11 वाजता भाजीवाल्याकडून एका ग्राहकाची हत्या, मोहम्मद हनीफ असे मृत ग्राहकाचे नाव, भाजीच्या पैशांवरुन वाद, घटनेनंतर आरोपी विक्रेता फरार, शिवाजी पार्क पोलिसांचा तपास सुरु [/svt-event]

[svt-event title=”खरेदीच्या बहाण्याने 80 हजारांची सोनसाखळी लंपास” date=”25/06/2019,7:33AM” class=”svt-cd-green” ] खरेदीच्या बहाण्याने 80 हजारांची सोनसाखळी लंपास, सोन्या मारुती चौकातील सराफी दुकानात घडला प्रकार, फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद [/svt-event]

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.