LIVE : शिवसेना खासदार ‘मातोश्री’वर
[svt-event title=”शिवसेना खासदार ‘मातोश्री’वर” date=”22/09/2019,3:01PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील शिवसेना खासदार ‘मातोश्री’वर, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर यांची उद्धव ठाकरेंशी खलबतं [/svt-event] [svt-event title=”रत्नागिरीत नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून पुन्हा रणकंदन” date=”22/09/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून पुन्हा रणकंदन, प्रकल्प विरोधकांसोबत शिवसेना रस्त्यावर, रिफायनरी विरोधी समितीची तारळमध्ये निषेध सभा, खासदास विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी […]
[svt-event title=”शिवसेना खासदार ‘मातोश्री’वर” date=”22/09/2019,3:01PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील शिवसेना खासदार ‘मातोश्री’वर, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर यांची उद्धव ठाकरेंशी खलबतं [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरीत नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून पुन्हा रणकंदन” date=”22/09/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून पुन्हा रणकंदन, प्रकल्प विरोधकांसोबत शिवसेना रस्त्यावर, रिफायनरी विरोधी समितीची तारळमध्ये निषेध सभा, खासदास विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी उपस्थित राहणार [/svt-event]
[svt-event title=”अमित शाहांचं सकाळी 10:30 वाजता मुंबईत आगमन होणार” date=”22/09/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: अमित शाहांचं सकाळी 10:30 वाजता मुंबईत आगमन होणार, विमानतळावर चोख बंदोबस्त, गोरेगाव येथे जाहीर सभा घेणारhttps://t.co/eIKj4Eop7R#AmitShah pic.twitter.com/szHTaym8le
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पुणे जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि चोरी विरुद्ध धडक कारवाई” date=”22/09/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि चोरी विरुद्ध धडक कारवाई, भीमा नदी पात्रातील पाण्यातून वाळू उपसा करणाऱ्या 35 लाखाच्या 5 बोटी जिलेटीनने उद्ध्वस्त, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना आणि महसूल विभागाच्या पथकाची सयुंक्त कारवाई [/svt-event]
[svt-event title=”मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक” date=”22/09/2019,7:36AM” class=”svt-cd-green” ] मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, मध्य रेल्वे: मुलुंड ते माटुंगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे: मुंबई सेंट्रल ते माटुंगा ब्लॉक, हार्बर रेल्वे: वाशी ते पनवेल मार्गावर ब्लॉक [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील हडपसर परिसरात तब्बल 80 लाखाचे सोन्याचे हस्तिदंत जप्त” date=”22/09/2019,7:36AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील हडपसर परिसरात तब्बल 80 लाखाचे सोन्याचे हस्तिदंत जप्त, भीमा बोग्रिया मुडावत उर्फ चव्हाण असं आरोपीचं नाव, आरोपी मूळचा तेलंगणाचा, हस्तिदंत तस्करी करताना गुन्हे शाखेची कारवाई [/svt-event]
[svt-event title=”ठाण्याचा मटका किंग बाबू नाडारवर जीवघेणा हल्ला” date=”22/09/2019,7:33AM” class=”svt-cd-green” ] ठाण्याचा मटका किंग बाबू नाडारवर जीवघेणा हल्ला, अज्ञाताकडून चाकूने वार, जखमी नाडार ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल, संशयित आरोपीचा तपास सुरू [/svt-event]