LIVE : जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली : सुधीर मुनगंटीवार
राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भासह राजकारणातील सर्व घडामोडी एका क्लिकवर
[svt-event date=”12/11/2019,8:46PM” class=”svt-cd-green” ] जनादेश असल्यामुळे लवकर सरकार स्थापन व्हावे ही इच्छा होती. आम्ही कुठल्याही पर्यायाचा शोध घेतला नाही.पण आमच्या मित्रपक्षानं इतर पर्याय असल्याचं म्हटलं – सुधीर मुनगंटीवार
[/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,8:46PM” class=”svt-cd-green” ] कोअर कमिटीची बैठक झाली, भाजप राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आज राष्ट्रपती शासन लागू झालं. काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा आदर केला. शेतकरी संकटात आहे, अनेक समस्या आहे, जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली – सुधीर मुनगंटीवार [/svt-event]
[svt-event title=”आदित्य ठाकरेंचा आज आमदारांसोबत हॉटेल द रिट्रीटमध्येच मुक्काम” date=”12/11/2019,8:41PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रिट्रीट हॉटेलमधून मातोश्रीकडे निघाले, आदित्य ठाकरे आज आमदारांसोबत हॉटेल द रिट्रीटमध्येच मुक्काम करणार [/svt-event]
[svt-event title=”लवकरच सत्तेचे नवे समीकरण : छगन भुजबळ” date=”12/11/2019,8:35PM” class=”svt-cd-green” ] बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, त्यांच्याशी शरद पवार आणि अहमद पटेल बोलले आहेत, जी बैठक झाली त्या संदर्भात माहिती देण्यात आली. लवकरच यावर तोडगा निघून सत्तेचे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल – छगन भुजबळ [/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,8:19PM” class=”svt-cd-green” ] भाजप सत्ता स्थापनेवर दावा करणार, निश्चित भाजप सत्ता स्थापन करेल, मी भाजपला सर्वतोपरी मदत करणार, नारायण राणे यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”राज्यपालांचं सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण नाही, हे चुकीचं : अहमद पटेल” date=”12/11/2019,7:42PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रात सर्व मोठ्या पक्षांना सत्तास्थापनेबाबत विचारणा करणं अपेक्षित होतं, मात्र, राज्यपालांनी काँग्रेसला विचारणा न करताच राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली, हे चुकीचं [/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,7:40PM” class=”svt-cd-green” ] दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आज चर्चा झाली, शिवसेनेने अधिकृतपणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी 11 नोव्हेंबरला संपर्क केला, त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा होणं अपेक्षित, दोन्ही पक्षांनी सर्वसहमती आल्यानंतर काही निर्णय घेतले : प्रफुल्ल पटेल [/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,7:40PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते अहमद पटेल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच दोन्ही पक्षातील इतर नेते उपस्थित [/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,7:30PM” class=”svt-cd-green” ] राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सकाळी 10.30 वा सुप्रीम कोर्टात सुनावणी, राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची कोर्टात धाव [/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,7:12PM” class=”svt-cd-green” ] राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे, असं ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीवर केलं [/svt-event]
[svt-event title=”राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरं जावं लागणं चिंताजनक: छत्रपती संभाजी” date=”12/11/2019,6:35PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागणं अतिशय चिंताजनक, महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला, त्या लोकभावनेचा आदर केला पाहिजे : छत्रपती संभाजी
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागते हे अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. #presidentrule
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,6:23PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षे, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव, तर काँग्रेसच्या बाहेरुन पाठिंब्याला राष्ट्रवादी प्रतिकूल [/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,6:21PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसने सत्तेत यावं राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव, तिन्ही पक्षांनी थेट सत्तेत सहभागी व्हावं, वाय. बीय सेंटरवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक [/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,6:13PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही तिसरी वेळ, महाराष्ट्राचा कारभार आता राजभवनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चालवणार
BREAKING | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू https://t.co/G1gG3reJ2b #MaharashtraGovtFormation #PresidentRule
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,4:58PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि अहमद पटेल मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शरद पवार यांच्याशी चर्चा
LIVETV काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणुगोपाल आणि अहमद पटेल मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शरद पवार यांच्याशी चर्चा https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/NmlO2SjDUB
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event date=”12/11/2019,4:47PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील लीलावती रुग्णालयात [/svt-event]
[svt-event title=”गृहसचिव गृहमंत्र्यांच्या भेटीला” date=”12/11/2019,4:29PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीनंतर दिल्लीत घडामोडींना वेग, गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडून गृहमंत्री अमित शाह यांची भेट [/svt-event]
[svt-event title=”बच्चू कडू राजभवनावर धडकणार” date=”12/11/2019,4:27PM” class=”svt-cd-green” ] प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू 14 तारखेला राजभवनावर धडक मोर्चा काढणार, राज्यात शेतकरी हवालदिल, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, कडू यांची मागणी [/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीच्या मागणीमुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची शक्यता” date=”12/11/2019,4:10PM” class=”svt-cd-green” ]
राष्ट्रवादीकडूनही सकाळी 11.30 वाजता सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी, सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीच्या मागणीमुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची शक्यता https://t.co/f8GlU97Etl
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत” date=”12/11/2019,3:27PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीतhttps://t.co/GZESioRIw6
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
Raj Bhavan Press Release 12.11.2019 3.16 PM pic.twitter.com/qmlQA6ghBR
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार होणार नाही : नवाब मलिक ” date=”12/11/2019,3:20PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – काँग्रेस नेते दिल्लीवरुन मुंबईत येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ, आमच्याकडे बहुमत नाही, तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार होणार नाही, जो काही निर्णय होईल तो काँग्रेसशी चर्चा करुन होईल -नवाब मलिक लाईव्ह @nawabmalikncp
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मोदींनी बोलावली तातडीची बैठक” date=”12/11/2019,2:00PM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली, ब्राझील दौऱ्यापूर्वी कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चा [/svt-event]
[svt-event title=”महाधिवक्ते राज्यपालांच्या भेटीला” date=”12/11/2019,1:55PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर [/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यपालांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता” date=”12/11/2019,1:37PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यपालांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/mQTlFg3npP
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मातोश्रीवर बैठक” date=”12/11/2019,1:19PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची ‘मातोश्री’वर बैठक, बैठकीसाठी एकनाथ शिंदे, रामदास कदम मातोश्रीवर दाखल, मातोश्रीवर बैठक असल्यामुळे आदित्य ठाकरे हॉटेल रिट्रीटला जाणार नाहीत [/svt-event]
[svt-event title=”आशिष शेलार आणि संजय राऊत यांची विशेष कक्षात चर्चा” date=”12/11/2019,12:30PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING – आशिष शेलार आणि संजय राऊत यांच्यात विशेष कक्षात चर्चा https://t.co/eIKj4EG0wr @dineshdukhande @ShelarAshish @rautsanjay61 pic.twitter.com/mQAjKDyP7I
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आशिष शेलार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली, लीलावती रुग्णालयात भेट” date=”12/11/2019,12:26PM” class=”svt-cd-green” ] भाजप नेते आशिष शेलार संजय राऊत यांच्या भेटीला, शेलारांकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसची रद्द झालेली बैठक पुन्हा ठरली” date=”12/11/2019,12:17PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसची रद्द झालेली बैठक पुन्हा ठरली, काँग्रेसचे केंद्रीय नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल मुंबईत येणार, जयपूरचे आमदार संध्याकाळी मुंबईत परतणार [/svt-event]
[svt-event title=”संजय राऊतांच्या भेटीसाठी भाजप नेतेही लीलावती रुग्णालयात, भाजप आमदार आशिष शेलार भेट घेणार” date=”12/11/2019,12:13PM” class=”svt-cd-green” ] संजय राऊतांच्या भेटीसाठी भाजप नेतेही लीलावती रुग्णालयात, भाजप आमदार आशिष शेलार भेट घेणार
BREAKING – संजय राऊतांच्या भेटीसाठी भाजप नेतेही लीलावती रुग्णालयात, भाजप आमदार आशिष शेलार भेट घेणार https://t.co/eIKj4EG0wr @rautsanjay61 pic.twitter.com/FUC7JrAUhZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शिवसेना नेते सुभाष देसाई आणि हर्षवर्धन पाटील संजय राऊत यांच्या भेटीला” date=”12/11/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना नेते सुभाष देसाई आणि हर्षवर्धन पाटील संजय राऊत यांच्या भेटीला, संजय राऊत यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात [/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीला” date=”12/11/2019,12:01PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात, उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरेही लिलावतीमध्ये दाखल [/svt-event]
[svt-event title=”अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार” date=”12/11/2019,11:58AM” class=”svt-cd-green” ]
अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारला, सावंतांचं मंत्रालय पुन्हा मराठी मंत्र्याकडेच! https://t.co/CORZqTrpTW
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=” राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांची एकत्र बैठक” date=”12/11/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] आमदारांच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांची एकत्र बैठक, सत्तासंघर्षावरुन आधी नेत्यांची चर्चा [/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीकडून शिवसेनेला 50-50 चा प्रस्ताव, मुख्यमंत्रीपदाचीही मागणी -सूत्र” date=”12/11/2019,11:46AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचा शिवसेनेला 50-50 चा प्रस्ताव, राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदाची मागणी, सीएम पदावरुन वाटाघाटी लांबल्या, प्रस्ताव रखडल्याने पत्र नाही, सूत्रांची माहिती [/svt-event]
[svt-event title=” शिवसेना खासदार संजय राऊत यांची लेखणी लीलावती रुग्णालयातही सुरु” date=”12/11/2019,11:42AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – शिवसेना खासदार संजय राऊत यांची लेखणी लीलावती रुग्णालयातही सुरुच, राऊत यांची रुग्णालयातील एक्स्क्लुझिव्ह दृश्ये https://t.co/eIKj4Eop7R @rautsanjay61 @dineshdukhande pic.twitter.com/yTnOCte5JX
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवारांमुळे पाठिंब्याचं पत्र देण्यास उशिर, माणिकराव ठाकरेंचा दावा” date=”12/11/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ]
शरद पवारांमुळे पाठिंब्याचं पत्र देण्यास उशिर, माणिकराव ठाकरेंचा दावा https://t.co/E6QOigQlya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहात होतो, त्यांचं पत्र मिळालं नाही, दोघे मिळून निर्णय घेऊ – अजित पवार” date=”12/11/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहात होतो, त्यांचं पत्र मिळालं नाही, दोघे मिळून निर्णय घेऊ – अजित पवारhttps://t.co/eIKj4EG0wr pic.twitter.com/4IuxRrwGja
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवार लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार ” date=”12/11/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – शरद पवार लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार https://t.co/eIKj4EG0wr pic.twitter.com/mzN1z5HePj
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीच्या गोटात हालाचालींना वेग, सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची आमदारांसोबत भेट, दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक” date=”12/11/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ]
राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम, कोणकोणत्या घडामोडींकडे आज लक्ष?https://t.co/UDyzy6K41g #MaharashtraPolitics #MaharashtraPoliticalCrisis
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता शिवसेना आमदारांची भेट घेणार, मालाडच्या द रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांशी चर्चा करणार” date=”12/11/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ]
राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम, कोणकोणत्या घडामोडींकडे आज लक्ष?https://t.co/UDyzy6K41g #MaharashtraPolitics #MaharashtraPoliticalCrisis
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबतची बैठक रद्द” date=”12/11/2019,9:58AM” class=”svt-cd-green” ]
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची मुंबईत पवारांसोबतची बैठक रद्दhttps://t.co/GXe5lHR9Gj #NCP #shivsenacongress @Manikrao_INC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा, पण दोन्ही काँग्रेसचं पाठींब्याचं पत्रच नाही” date=”12/11/2019,9:57AM” class=”svt-cd-green” ]
खातेवाटप आणि भागीदारीमुळे काँग्रेसचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र नाही? https://t.co/XXTf5OO6KQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2019
[/svt-event]