विधानसभा निवडणूक : 36 जिल्ह्यातील 101 लक्षवेधी लढती
विधानसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतींवर 'टीव्ही9 मराठी'चा विशेष रिपोर्ट (Vidhansabha Election Big Fight)
मुंबई : राज्यासह देशाचे डोळे लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2019) जाहीर होत आहेत. राज्यातील 288 मतदारसंघातील 3 हजार 237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला हाती येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतींवर ‘टीव्ही9 मराठी’चा विशेष रिपोर्ट (Vidhansabha Election Big Fight)
नंदुरबार : 1. नंदुरबार – विजयकुमार गावित (भाजप) vs उदेसिंह पाडवी (काँग्रेस)
धुळे : 2. धुळे शहर – हिलाल माळी (शिवसेना) vs अनिल गोटे 3. सिंदखेडा – जयकुमार रावल (भाजप)* vs संदीप बेडसे (राष्ट्रवादी)
जळगाव : 4. रावेर – हरिभाऊ जावळे (भाजप) vs शिरीष चौधरी (काँग्रेस) 5. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील (शिवसेना)* vs पुष्पा ज्ञानेश्वर महाजन (राष्ट्रवादी) 6. एरंडोल – चिमणराव पाटील (शिवसेना) vs डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी) 7. जामनेर – गिरीष महाजन (भाजप)* vs संजय गरुड (राष्ट्रवादी) 8. मुक्ताईनगर – रोहिणी खडसे (भाजप) vs चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादीचा पाठिंबा)
बुलडाणा : 9. चिखली – श्वेता महाले (भाजप) vs राहुल बोंद्रे (काँग्रेस)* 10. खामगाव – आकाश फुंडकर (भाजप)* vs ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस) 11. जळगाव जामोद – संजय कुटे (भाजप)* vs स्वाती संदीप वाकेकर (काँग्रेस)
अकोला : 12. बाळापूर – नितीन देशमुख (शिवसेना) vs संग्राम गावंडे (राष्ट्रवादी) vs बळीराम शिरस्कार (भारिप)
वाशिम : 13. रिसोड – विश्वनाथ सानप (शिवसेना) vs अमित झनक (काँग्रेस)
अमरावती : 14. धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड (भाजप) vs वीरेंद्र जगताप (काँग्रेस) 15. बडनेरा – रवी राणा (अपक्ष) vs प्रीती संजय (शिवसेना) 16. तिवसा – यशोमती ठाकूर (काँग्रेस) vs राजेश वानखडे (शिवसेना)
https://www.tv9marathi.com
वर्धा : 17. आर्वी – अमर काळे (काँग्रेस) vs दादाराव केचे (भाजप) 18. देवळी – रणजित कांबळे (काँग्रेस) vs समीर देशमुख (शिवसेना)
नागपूर : 19. नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस (भाजप) vs डॉ. आशिष देशमुख (काँग्रेस)
भंडारा : 20. साकोली – परिणय फुके (भाजप) vs नाना पटोले (काँग्रेस)
गोंदिया : 21. अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले (भाजप)* vs मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
गडचिरोली : 22. अहेरी – अंबरिश अत्राम (भाजप) vs धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
चंद्रपूर : 23. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजप)* vs विश्वास झाडे (काँग्रेस) 24. ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)* vs संदीप गड्डमवार (शिवसेना) 25. वरोरा – संजय देवतळे (शिवसेना) vs प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
Vidhansabha Election Big Fight
यवतमाळ : 26. आर्णी – संदीप धुर्वे (भाजप) vs शिवाजीराव मोघे (काँग्रेस) vs राजू तोडसाम (भाजप बंडखोर) 27. पुसद – निलय नाईक (भाजप) vs इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
नांदेड : 28. भोकर – बापूसाहेब गोर्टेकर (भाजप) vs अशोक चव्हाण (काँग्रेस)
हिंगोली : 29. कळमनुरी – संतोष बांगर (शिवसेना) vs संतोष टरफे (काँग्रेस)
परभणी : 30. जिंतूर – विजय भांबळे (राष्ट्रवादी) vs मेघना बोर्डीकर (भाजप) 31. गंगाखेड – मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी) vs विशाल कदम (शिवसेना) vs रत्नाकर गुट्टे (रासप)
https://www.tv9marathi.com
जालना : 32. परतूर – बबन लोणीकर (भाजप)* vs सुरेशकुमार जेठालिया (काँग्रेस) 33. जालना – अर्जुन खोतकर (शिवसेना)* vs किसनराव गोरंटियाल (काँग्रेस) 34. भोकरदन – संतोष दानवे (भाजप)* vs चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी)
औरंगाबाद : 35. सिल्लोड – अब्दुल सत्तार (शिवसेना)* vs खैसर आझाद (काँग्रेस) 36. कन्नड – उदयसिंग राजपूत (शिवसेना) vs संतोष कोल्हे (राष्ट्रवादी) vs हर्षवर्धन जाधव (अपक्ष) 37. फुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजप)* vs कल्याण काळे (काँग्रेस)
नाशिक : 38. नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना) vs पंकज भुजबळ (राष्ट्रवादी) 39. चांदवड – राहुल आहेर (भाजप) vs शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस) 40. येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी) vs संभाजी पवार (शिवसेना) 41. नाशिक पूर्व – राहुल ढिकळे (भाजप) vs बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) 42. इगतपुरी – निर्मला गावित (शिवसेना) vs हिरमान होस्कार (काँग्रेस)
पालघर : 43. पालघर – श्रीनिवास वनगा (शिवसेना) vs योगेश नम (काँग्रेस) 44. बोईसर – विलास तरे (शिवसेना) vs राजेश पाटील (बविआ) 45. नालासोपारा – प्रदीप शर्मा (शिवसेना) vs क्षितिज ठाकूर (बविआ) 46. वसई – विजय पाटील (शिवसेना) vs हितेंद्र ठाकूर (बविआ)
https://www.tv9marathi.com/
ठाणे : 47. शहापूर – पांडुरंग बरोरा (शिवसेना) vs दौलत दरोडा (राष्ट्रवादी) 48. कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर (शिवसेना) vs कांचन कुलकर्णी (काँग्रेस) vs नरेंद्र पवार (भाजप बंडखोर) 49. उल्हासनगर – ज्योती कलानी (राष्ट्रवादी) vs कुमार आयलानी (भाजप) 50. ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक (शिवसेना)* vs विक्रांत चव्हाण (काँग्रेस) 51. कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना)* vs हिरालाल भोईर (काँग्रेस) 52. ठाणे – संजय केळकर (भाजप)* vs अविनाश जाधव (मनसे) 53. मुंब्रा-कळवा- दीपाली सय्यद (शिवसेना) vs जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) 54. ऐरोली – गणेश नाईक (भाजप)* vs गणेश शिंदे (राष्ट्रवादी) 55. बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप)* vs अशोक गावडे (राष्ट्रवादी)
Vidhansabha Election Big Fight
मुंबई : 46. दिंडोशी – सुनील प्रभू (शिवसेना) vs विद्या चव्हाण (राष्ट्रवादी) 47. मालाड पश्चिम – अस्लम शेख (काँग्रेस) vs रमेश सिंग ठाकूर (भाजप) 48. वर्सोवा – भारती लवेकर (भाजप) vs बलदेव खोसा (काँग्रेस) vs राजुल पटेल (शिवसेना बंडखोर) 49. घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजप)* vs आनंद शुक्ला (काँग्रेस) 50. घाटकोपर पूर्व – पराग शाह (भाजप)* vs मनिषा सूर्यवंशी (काँग्रेस) 51. मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी (समाजवादी पक्ष) vs विठ्ठल लोकरे (शिवसेना) 52. अणूशक्तिनगर – तुकाराम काते (शिवसेना) vs नवाब मलिक (राष्ट्रवादी) 53. वांद्रे पूर्व – विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) vs झिशान सिद्दीकी (काँग्रेस) vs तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर) 54. वांद्रे पश्चिम – आशिष शेलार (भाजप) vs आसिफ जकेरिया (काँग्रेस) 55. धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस)* vs आशिष मोरे (शिवसेना) 56. वडाळा – कालिदास कोळंबकर (भाजप)* vs शिवकुमार लाड (काँग्रेस) 57. माहिम – सदा सरवणकर (शिवसेना) vs प्रविण नाईक (काँग्रेस) vs संदीप देशपांडे (मनसे) 58. वरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना)* vs सुरेश माने (राष्ट्रवादी) vs अभिजीत बिचुकले 59. भायखळा – वारिस पठाण (एमआयएम) vs यामिनी जाधव (शिवसेना) vs मधुकर चव्हाण (काँग्रेस) vs गीता गवळी (अभासे) vs एजाज खान 60. कुलाबा – राहुल नार्वेकर (भाजप) vs अशोक (भाई) जगताप (काँग्रेस)
https://www.tv9marathi.com/
रायगड : 61. श्रीवर्धन – विनोद घोसाळकर (शिवसेना) vs अदिती तटकरे (राष्ट्रवादी)
पुणे : 62. आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी)* vs राजाराम बाणखेले (शिवसेना) 63. बारामती – अजित पवार (राष्ट्रवादी) vs गोपीचंद पडळकर (भाजप) 64. मावळ – बाळा भेगडे (भाजप) vs सचिन शेळके (राष्ट्रवादी) 65. कोथरुड – चंद्रकांत पाटील (भाजप) vs किशोर शिंदे (मनसे) 66. कसबा पेठ – मुक्ता टिळक (भाजप) vs अरविंद शिंदे (काँग्रेस)
अहमदनगर : 67. अकोले – वैभव पिचड (भाजप) vs किरण लहामटे (राष्ट्रवादी) 68. संगमनेर – बाळासाहेब थोरात (काँग्रेस) vs साहेबराव नवले (शिवसेना) 69. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) vs सुरेश थोरात (काँग्रेस) 70. कोपरगाव – स्नेहलता कोल्हे (भाजप) vs आशुतोष काळे (राष्ट्रवादी) vs राजेंद्र परजाणे (अपक्ष) 71. राहुरी – शिवाजी कर्डिले (भाजप) vs प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी) 72. अहमदनगर शहर – संग्राम जगताप (राष्ट्रवादी) vs अनिलभैय्या राठोड (शिवसेना) vs श्रीपाद छिंदम (बसप) 73. श्रीगोंदा– बबनराव पाचपुते (भाजप) vs घनश्याम शेलार (राष्ट्रवादी) 74. कर्जत जामखेड – राम शिंदे (भाजप) vs रोहित पवार (राष्ट्रवादी)
Vidhansabha Election Big Fight
बीड : 75. बीड – जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) 76. परळी – पंकजा मुंडे (भाजप) vs धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
लातूर : 77. लातूर ग्रामीण – सचिन देशमुख (शिवसेना) vs धीरज देशमुख (काँग्रेस)* 78. लातूर शहर – शैलेश लाहोटी (भाजप) vs अमित देशमुख (काँग्रेस)* 79. निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) vs अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) 80. औसा – अभिमन्यू पवार (भाजप) vs बसवराज पाटील (काँग्रेस)
उस्मानाबाद : 81. तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील (भाजप) vs मधुकरराव चव्हाण (काँग्रेस)
https://www.tv9marathi.com/
सोलापूर : 82. करमाळा – रश्मी बागल (शिवसेना) vs संजय पाटील (राष्ट्रवादी) vs नारायण पाटील (शिवसेना बंडखोर) 83. माढा – संजय कोकाटे (शिवसेना) vs बबन शिंदे (राष्ट्रवादी) 84. बार्शी – दिलीप सोपल (शिवसेना) vs निरंजन भूमकर (राष्ट्रवादी) 85. सोलापूर शहर मध्य – दिलीप माने (शिवसेना) vs प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs आडाम मास्तर 86. अक्कलकोट – सचिन शेट्टी (भाजप) vs सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस) 87. सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख (भाजप) vs मौलबी सय्यद (काँग्रेस) 88. पंढरपूर – सुधाकरराव परिचारक (भाजप) vs भारत भालके (राष्ट्रवादी) 89. सांगोला – शहाजी बापू पाटील (शिवसेना) vs दीपकाबा साळुंखे (राष्ट्रवादी) vs अनिल देशमुख (शेकाप)
सातारा : 90. माण – जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) 91. कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) vs अतुल भोसले (भाजप) 92. सातारा – शिवेंद्रराजे भोसले (भाजप) vs दीपक पवार (राष्ट्रवादी)
रत्नागिरी : 93. दापोली – योगेश कदम (शिवसेना) vs संजय कदम (राष्ट्रवादी) 94. गुहागर – भास्कर जाधव (शिवसेना) vs सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)
https://www.tv9marathi.com/
सिंधुदुर्ग : 95. कणकवली – नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना) 96. कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना)* vs चेतन मोंडकर (काँग्रेस) 97. सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी) vs राजन तेली (भाजप बंडखोर)
कोल्हापूर : 98. कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) vs संजय घाटगे (शिवसेना) vs समरजीत घाटगे (अपक्ष बंडखोर) 99. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक (भाजप) vs ऋतुराज पाटील (काँग्रेस)
सांगली : 100. इस्लामपूर – जयंत पाटील (राष्ट्रवादी)* vs गौरव नायकवडी (शिवसेना) 101. पलुस कडेगाव – विश्वजीत कदम (काँग्रेस)* vs संजय विभुते (शिवसेना)
Vidhansabha Election Big Fight