राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही; राऊतांची घणाघाती टीका

आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सिंधुदुर्गात राणेंसारख्या गद्दाराची दाळ शिजू देणार नाही, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे

राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही; राऊतांची घणाघाती टीका
नारायण राणे आणि विनायक राऊत
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 12:37 PM

सिंधुदुर्ग – आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सिंधुदुर्गात राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते कुडाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. हिमंत असेल तर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्याविरोधात उभे राहून दखवावे, पराभव झाल्याशिवाय राहाणार नसल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

कय म्हणाले राऊत?

नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा एकदा नाईक यांच्याविरोधात उभे राहावे, कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणर नाही. दोनदा नारायण राणेंच्या पोराचा पराभव झाला, एकदा त्यांचा झाला. सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही हे जिल्ह्याने दाखवून दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

सामंतांचा भाजपावर निशाणा 

दरम्यान यावेळी बोलताना पात्रकमंत्री उदय सामंत यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. केंद्र सध्या काय करत आहे, त्यांचे सर्व कारनामे महाराष्ट्रातील जनता पाहात  आहे. महाराष्ट्रातील मतदार याची नक्कीच दखल घेतील, आणि भाजपाला त्यांची जागा दाखवतील असे यावेळी सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान राऊतांच्या टीकेवर नारायण राणे काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या 

तासाभरापूर्वी संजय राऊत भेटले, आता पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला, मुंबई पोलीस आयुक्तांनाही बोलावलं, हालचालींना वेग

संजय राऊत सपत्नीक सिल्वर ओकवर, शरद पवारांच्या भेटीचं कारण काय?

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.