VVMC Election 2022: वसई-विरारच्या प्रभाग क्र. 23 मध्ये होणार काटे की टक्कर; सत्ताबदल नाट्याचा परिणाम होणार ?; शिवसेनेने कंबर कसली

राज्यातील सत्ताबदलाचा परिणा या महानगरपालिकेवर होणार असल्याचे जाणकारांकडून मत व्यक्त केले जात आहे. मात्र येत्या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो ते मात्र मतदानानंतर कळणार आहे.

VVMC Election 2022: वसई-विरारच्या प्रभाग क्र. 23 मध्ये होणार काटे की टक्कर; सत्ताबदल नाट्याचा परिणाम होणार ?; शिवसेनेने कंबर कसली
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 4:12 AM

वसई-विरारः आगामी महानगरपालिकेच्या निवडणूक रंगतदार होणार आहे, राज्यातील बदलेल्या सत्तानाट्याचा परिणाम वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Vasai Virar municipal corporation election 2022) नक्कीच दिसणार आहे. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी येथे पाजी मारली असली तर येत्या निवडणुकीत चित्र काय असणार हे मात्र निवडणुकीनंतरच ठरणार आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत नगरसेविका प्रतिमा सचिन पाटील (Corporator Pratima Sachin Patil) या निवडून आल्या होत्या मात्र आता आरक्षण जाहीर झाल्यामुळे या प्रभागावर आरक्षणाचा काय परिणाम होणार हे लवकरच दिसून येणार आहे. वसई विरार महानगरपालिकेवर आपल्याचा पक्षाचा झेंडा रोवण्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली असली तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गटाच्या शिवसेनाचा (Shivsena) काय परिणाम होणार हे लवकरच दिसून येणार आहे. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिकेकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.

राज्यातील सत्ताबदलाचा परिणा या महानगरपालिकेवर होणार असल्याचे जाणकारांकडून मत व्यक्त केले जात आहे. मात्र येत्या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो ते मात्र मतदानानंतर कळणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर

सत्ताबदलाचा होणार परिणाम

राज्यातील शिंदे गटाच्या राजकारणामुळे या मनपा निवडणुकीवर परिणाम झाला तर मात्र वसई विरार महानगरपालिकेतील राजकीय चित्र नक्कीच वेगळे असणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये तुळींज गावदेवी मंदिर परिसर, आप्पा नगर, काजू पाडा, पाच आंबा, बाभूळपाडा, पूर्व, भाग, भीमनगर, शिर्डी नगर, एमडी नगर, वाघोबा मंदिर परिसर नागेला तलाव, परिसर चंद्रेश हिल्स, बीएलसी कॉलनी, क्रिस्त राज स्कूल परिसर, इत्यादी येतो. तर उत्तर भागात कृष्णा कॉलनी, धुळे, रस्त्यापासून, ले हवीस मशीन, धुळीन, रस्ता ते संतोष भवन थंड पर्यंत आहे.

पूर्व परिसरात संतोष भुवन खिंडीपासून ते डोंगरा भागातून पावशेर पाडा खिंडीपर्यंत येतो दक्षिण भागात पावशेरपाडा खिंडीपासून आर एम पाल स्कूल रस्ता ते ऋषिकेश सदन चाळ रस्ता ते श्री दुर्गा नगर कॉम्प्लेक्स रस्ता ते शिवम अपार्टमेंट ते नागेला तलाव दक्षिणबाजू ते न्यू आराधना नावेलिटी सेंटर रस्ता ते साडी कंपाउंड जंक्शन पर्यंत येतो पश्चिम भागात साडी कंपाऊंड जंक्शन जंक्शन ते गालानगर मुख्य रस्ता ते गुरुकुल हायस्कूल ते बाभल पाडा रस्ता ती शादी डॉट कॉम हॉल रस्ता ते कृष्णा कॉलनी तळून रस्त्यापर्यंत येतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.