काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा अर्थ काय होतो? प्रकाश आंबेडकरांचा पत्रातून सवाल

मुंबई : भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिलंय. 12 जागांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर ठाम आहेतच, शिवाय काँग्रेसकडून आघाडीसाठी सप्टेंबरपासून कोणताही प्रतिसाद मिळाले नाही, असं त्यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चौकटीत आणणे ही प्रमुख मागणी आहे. पण काँग्रेस स्वतःच आम्ही सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा संदेश […]

काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा अर्थ काय होतो? प्रकाश आंबेडकरांचा पत्रातून सवाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिलंय. 12 जागांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर ठाम आहेतच, शिवाय काँग्रेसकडून आघाडीसाठी सप्टेंबरपासून कोणताही प्रतिसाद मिळाले नाही, असं त्यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चौकटीत आणणे ही प्रमुख मागणी आहे. पण काँग्रेस स्वतःच आम्ही सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा संदेश देत आहे. याबाबताही त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

यापूर्वी विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना संयुक्त पत्र लिहिलं होतं. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला चार जागांची ऑफर देण्यात आली होती. शिवाय आरएसएसवर काय कारवाई करायची याचा एक मसुदा बनवून द्या, असंही म्हटलं होतं. या पत्राला प्रकाश आंबेडकरांनी चार पानी पत्र लिहून उत्तर दिलंय.

प्रकाश आंबेडकरांचं संपूर्ण पत्र

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.