Corona : पुण्यात कोरोनाबाधित क्षेत्रातील बँका बंद ठेवण्याचे आदेश, एटीएम मात्र सुरु

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रातील बँका बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Corona : पुण्यात कोरोनाबाधित क्षेत्रातील बँका बंद ठेवण्याचे आदेश, एटीएम मात्र सुरु
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 1:43 AM

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव झालेल्या (Pune Bank Closed) क्षेत्रातील बँका बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र बँकांचे एटीएम पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक आर्थिकसेवा सरकारी अनुदानाच्या वितरणाची संबंधित बँका चालू ठेवता येईल, असे आदेश सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी जारी (Pune Bank Closed) केले आहेत.

यासंदर्भात जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांनी समन्वय साधून शाखा निश्चित कराव्यात असेही आदेश आयुक्त रवींद्र शिसवे दिले आहेत. सदर बँक ग्राहकांसाठी 10 ते दुपारी 1 पर्यंत सुरु राहातील. तर अंतर्गत कार्यालयीन कामासाठी बँक दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बँकेत कर्मचारी मर्यादित ठेवण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या 40 टक्के कर्मचारी हजर राहू शकतील. कर्मचाऱ्यांच्या संचारनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी-कर्मचारी शक्यतो त्या क्षेत्रातील रहिवासी असावा. गर्दी टाळण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावा, कर्मचाऱ्यांनी मास वापरणं बंधनकारक असेल, सोशल डिस्टन्स मेंटेन करावं आणि हात सॅनिटायझरची व्यवस्था करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत (Pune Bank Closed).

राज्यातीस स्थिती काय?

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2916 वर पोहचली आहे. आज नव्याने 232 रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात 36 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले (Total Corona Patient in Maharashtra). आतापर्यंत राज्यभरातील 295 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात 52 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील 48 हजार 198 जण कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 2916 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात 69 हजार 738 लोक होम क्वारंटाईनमध्ये, तर 5617 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यात 28 नवीन भागात संचारबंदी

 ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कर्फ्यूची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पाच परिमंडळ क्षेत्रातील 12 पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 28 नवीन भागातही कर्फ्यू लावण्यात आला आहे. पुण्यात पूर्वीच्या पाच भागांसह आता एकूण 33 भागात कर्फ्यू असेल. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून तीन मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

पुण्यात लॉकडाऊनमध्ये सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई, 39 लाखाचे सिगारेट जप्त

Corona Death : पुण्यात दिवसभरातील तिसरा कोरोना बळी, एकूण मृतांचा आकडा…

पिंपरीत कोरोनाबाधित अंडी विक्रेत्याचा 85 किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क, 181 जण क्वारंटाईन

कोरोना लढ्यासाठी पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती, 178 जागा भरणार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.