PMC Corona | पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांना कोरोना, 12 कर्मचारीही पॉझिटिव्ह

पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांसह 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण (PMC 12 Health Office employee Corona Positive) झाली आहे.

PMC Corona | पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांना कोरोना, 12 कर्मचारीही पॉझिटिव्ह
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 8:54 PM

पुणे : पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांसह 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण (PMC 12 Health Office employee Corona Positive) झाली आहे. यात आरोग्य, मालमत्ता आणि अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पुण्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांसह 12 कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. पुण्यात जवळपास 100 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती. यातील 12 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यातील अनेक कर्मचारी हे आरोग्य विभागातील आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत पहिल्यांदाच इतक्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाचा विळखा

पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाने विळखा घातला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यासह पत्नीला कोरोनाची बाधा झाली आहे. तर स्थायी समिती आणि पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या सदस्यासह कुटुंबातील चौघांना कोरोना झाला आहे. त्यामुळे झेडपी मुख्यालयातील 600 कर्मचाऱ्यांपैकी 510 कर्मचारी होम क्वारंटाईन झाले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे झेडपीचा संपूर्ण आरोग्य विभाग होम आयसोलेशनमध्ये आहे. आरोग्य विभागाच्या मुख्यालयातील 70 ते 80 अधिकाऱ्यांसह कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये (PMC 12 Health Office employee Corona Positive) आहे.

संबंधित बातम्या : 

Pune Corona | पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाचा विळखा, 600 पैकी 510 कर्मचारी होम क्वारंटाईन

होम क्वारंटाईनमधील कोरोनाग्रस्त महिला थेट दुबईत, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.