22 june 2022 Daily Horoscope: ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार सोन्यासारखी संधी; आजचे राशिभविष्य

मेष- नोकरी बदलण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. मानसिक स्थैर्य ठेवा. नव्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी मैत्री करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. वृषभ- नोकरीच्या ठिकाणी मन लावून काम करा. सहकाऱ्यांशी ईर्ष्या करू नका. रोगमुक्त होण्याची संधी तुम्हाला मिळणार. मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल. मिथुन- एखाद्या नव्या गोष्टीची माहिती मिळवून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. शरीरात […]

22 june 2022 Daily Horoscope: 'या' राशीच्या लोकांना मिळणार सोन्यासारखी संधी; आजचे राशिभविष्य
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 5:30 AM
  1. मेष- नोकरी बदलण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. मानसिक स्थैर्य ठेवा. नव्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी मैत्री करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
  2. वृषभ- नोकरीच्या ठिकाणी मन लावून काम करा. सहकाऱ्यांशी ईर्ष्या करू नका. रोगमुक्त होण्याची संधी तुम्हाला मिळणार. मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल.
  3. मिथुन- एखाद्या नव्या गोष्टीची माहिती मिळवून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. शरीरात वेदना होऊ शकतात. आराम करा.
  4. कर्क- एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल. मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह – नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळणार आहे. अती क्रोध करु नका. संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येणार आहे.
  7. कन्या- विवाहयोग आहे. आज एखादं चांगलं स्थळ तुमच्यापर्यंत येणार आहे. कुटुंबीयांसोबत राहा. आर्थिक लाभ होणार आहे.
  8. तुळ- कोणतीही अडचण असल्यास कुटुंबीयांशी संपर्क साधा. पोटविकार उदभवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
  9. वृश्चिक – सामाजिक कार्यांमध्ये सहभागी व्हा. काही नव्यानं ओळख झालेल्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.
  10. धनु- आज कुटुंबाच्या नजरेत तुम्हाला मानाचं स्थान मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची संधी आहे. आर्थिक लाभ होणार आहे.
  11. मकर – पती पत्नीमध्ये लहानसा वाद होण्याची शक्यता आहे. पण हा वाद फार काळ टिकणार नाही. एकमेकांना समजून दाखवण्याची तयारी दाखवा.
  12. कुंभ- व्यवसायात नफा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
  13. मीन – व्यापाऱ्यांना नफा मिळणार आहे. आपआपसांत ताळमेळ साधत पुढे जा. फायदा तुमचाच आहे. समोर आलेल्या संधीचं सोनं करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.