शास्त्रानुसार नेहमी करावे हे तीन प्रकारचे दान, गरिबी राहते कोसो दूर

दान केल्याने आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. केवळ हिंदू संस्कृतीतच नव्हे तर जवळपास सर्वच धर्मात दानाला मोठा दर्जा देण्यात आला आहे.

शास्त्रानुसार नेहमी करावे हे तीन प्रकारचे दान, गरिबी राहते कोसो दूर
दान धर्मImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 10:11 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) दानाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला दानधर्म करण्याचा सल्ला दिला जातो. दान केल्याने आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. केवळ हिंदू संस्कृतीतच नव्हे तर जवळपास सर्वच धर्मात दानाला मोठा दर्जा देण्यात आला आहे. असे म्हणतात की दान केल्याने व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. यासोबतच त्याच्या घरात समृद्धी येते.

दान करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • ज्योतिष शास्त्रानुसार दर महिन्याला तुमच्या कमाईचा काही भाग दान करा. असे म्हटले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
  •  जर एखादी व्यक्ती पूर्णपणे श्रीमंत असेल तर त्याने कधीही गरीब लोकांना मदत करण्यात कंजूषपणा दाखवू नये.
  • ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या आजारी व्यक्तीचा उपचार करणे शक्य होत नसेल, तर त्याची मदत करण्यास कधीही मागे हटू नये.
  • गरीब मुलीच्या लग्नात दान केल्याने पुण्य मिळते.  जीवनात पैशाची कमतरता भासत नाही.
  • जीवनात कष्ट करूनही प्रगती होत नसेल तर, दर गुरुवारी मंदिरात गहू आणि गूळ दान करणे शुभ मानले जाते.
  • ज्योतिष शास्त्रानुसार आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कपडे दान करणे चांगले असते. फार जुने आणि फाटलेले कपडे कोणालाही दान करू नका हे लक्षात ठेवा. दान केल्याने पूर्वजांकडून धन प्राप्त होते.
  • असे मानले जाते की धार्मिक कर्मांच्या नावाखाली दान करण्यापासून व्यक्तीने कधीही मागे हटू नये.
  •  शास्त्रानुसार दानधर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला जीवनात खूप कष्ट सहन करावे लागतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.