Astro Tips : राशीनुसार पैशाच्या पाकिटात ठेवा या वस्तू, आर्थिक समस्या होतील दूर

खुप मेहनत करूनही जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तसेच सतत आर्थिक चणचण जाणवत असेल तर ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे उपाय तुम्ही अवश्य करा.

Astro Tips : राशीनुसार पैशाच्या पाकिटात ठेवा या वस्तू, आर्थिक समस्या होतील दूर
ज्योतिषशास्त्रातले उपाय Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 9:06 PM

मुंबई :  आपण प्रत्त्येक जण पाकिटात पैशांसोबत, कार्ड आणि इतर आवश्यक वस्तू ठेवतो. पर्सचे अनेक प्रकार आहेत. पुरुषांकडे खिशात ठेवण्याचे पाकिट असते. यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा निर्माण करतात. राशीनुसार तुम्ही तुमच्या पर्समध्ये (Astro Tips) काय ठेवणे शुभ असते याबद्दल जाणून घेउया. या उपायांमुळे सकारात्मक उर्जा वाढेल आणि आर्थिक चणचण दूर होईल.

राशीनुसार पाकिटात ठेवा या वस्तू

  1. मेष : लाल रंग किंवा त्याच्याशी संबंधित पर्स तुमच्यासाठी शुभ राहील. गणपतीच्या मंदिरातील बाप्पाला वाहलेल्या दुर्वा पाकिटात ठेवाव्या.
  2. वृषभ : पांढरी किंवा क्रीम रंगाची पर्स तुमच्यासाठी शुभ आहे. त्यात तुम्ही गणपतीच्या मंदिरातल्या अक्षता ठेवाव्या.
  3. मिथुन : तुम्ही हिरवी किंवा राखाडी रंगाची पर्स ठेवू शकता. त्यात चंदनाचा छोटा तुकडा ठेवावा.
  4. कर्क : तुम्ही क्रीम किंवा पांढर्‍या रंगाची पर्स देखील ठेवू शकता जी तुमच्यासाठी शुभ आहे. त्यात हळदीचा एक तुकडा ठेवावा.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह : लाल तपकिरी रंगाची पर्स ठेवल्यास ती शुभ राहील आणि त्यात शनीची अंगठी ठेवा.
  7. कन्या : तुम्ही हिरव्या किंवा तत्सम रंगाची पर्स ठेवू शकता जी तुमच्यासाठी शुभ राहील. त्यात निळ्या रंगाचा रुमाल ठेवा.
  8. तूळ : पांढरी किंवा क्रीम रंगाची पर्स तुमच्यासाठी शुभ मानली जाऊ शकते. त्यामध्ये सोने, पितळ इत्यादी पिवळ्या रंगाच्या शुभ वस्तू ठेवू शकता.
  9. वृश्चिक: तुम्ही फिकट लाल, तपकिरी किंवा राखाडी रंगाची पर्स ठेवू शकता. या पर्समध्ये तांब्याची कोणतीही वस्तू ठेवा.
  10. धनु : पिवळ्या किंवा लाल रंगाची पर्स ठेवू शकता. या पर्समध्ये चांदीची वस्तू ठेवा.
  11. मकर : काळ्या किंवा राखाडी रंगाची पर्स तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्ही त्यात एखादी सुगंधी वस्तू ठेवा.
  12. कुंभ : काळ्या किंवा तपकिरी रंगाची पर्स असणे तुमच्यासाठी शुभ राहील, ज्यामध्ये तुम्ही सोने, पितळ इत्यादी पिवळ्या रंगाच्या शुभ वस्तू ठेवू शकता.
  13. मीन : पिवळ्या किंवा क्रीम रंगाची पर्स ठेवू शकता. त्यात चंदन ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.