Grahan Yog 2023 : नऊ दिवसानंतर ग्रहण योगातून होणार या राशींची सुटका, आर्थिक स्थिती सुधारणार

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व आहे. प्रत्येक स्थितीचा परिणाम जातकांवर होत असतो. खासकरून शुभ ग्रह पाप ग्रहाच्या सान्निध्यात आला की त्रा होतो. नऊ दिवसानंतर सूर्याची राहुच्या तावडीतून सुटका होणार आहे.

Grahan Yog 2023 : नऊ दिवसानंतर ग्रहण योगातून होणार या राशींची सुटका, आर्थिक स्थिती सुधारणार
Grahan Yog 2023 : नऊ दिवसानंतर सूर्याची राहुच्या तावडीतून सुटका, या राशींना आर्थिक पाठबळ
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 1:32 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहमंडळाचा राजा संबोधलं गेलं आहे. ज्या व्यक्तीचा सूर्य ग्रह बळवान असतो त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास चांगला असतो. आपलं आयुष्य असा जातक राजासारखं आणि आत्मविश्वासाने जगतो. पण सूर्य ग्रह सध्या मेष राशीत असून राहुच्या तावडीत अडकला आहे. त्यामुळे ग्रहण योगाची स्थिती आहे. सूर्यदेव गोचर कालावधीनुसार एका राशीत एका महिन्यासाठी त्यानंतर दुसऱ्या राशीत गोचर करतात. सूर्याच्या गोचराला संक्राती संबोधलं जातं. सूर्यदेव 14 मे रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या स्थितीला वृषभ संक्रांती असं संबोधलं जातं. राहुशी संबंध तुटताच ग्रहण योग संपुष्टात येणार आहे.

ग्रहम योग ज्योतिषशास्त्रात अशुभ योगांपैकी एक आहे. या योगामुळे व्यक्तीच्या नावावर आणि यशावर नकारात्मक प्रभाव पडतोय 14 मे रोजी सूर्य गोचर होणार असल्याने ग्रहण योग संपुष्टात येणार असल्याने काही राशींवर शुभ परिणाम दिसून येणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या शुभ राशी आहेत.

या राशींवर होईल सकारात्मक परिणाम

मेष : सूर्य गोचर होताच या राशीतील दुसऱ्या स्थानात सूर्यदेव येतील. या स्थानाला धनस्थान म्हंटलं जातं. त्यामुळे या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. सूर्यदेवांचं पाठबळ मिळेल. विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. पत्नीसोबत फिरण्याचा योग जुळून येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल.

सिंह : या राशीच्या दहाव्या म्हणजेच करिअरच्या स्थानात हे गोचर असणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये सूर्याची चांगली साथ मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कामाच्या ठिकाणी एक वेगळी ओळख निर्माण होईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. व्यवसायिकांना मोठं यश मिळू शकते.

कन्या : या राशीच्या नवव्या स्थानात सूर्यदेव गोचर करणार आहे. या स्थानाला भाग्य स्थान म्हंटलं जातं. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. वैवाहिक जीवनात तु्म्हाला आनंद मिळेल. विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. व्यापाऱ्यांसाठी हा वेळ सर्वात चांगला ठरणार आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.