Astrology: ऑगस्टच्या या तारखेला बदलणार चार राशींचे भाग्य, सूर्य आणि शुक्राच्या युतीने येणार चांगले दिवस

17 ऑगस्ट 2022 रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर  31 ऑगस्ट 2022 रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्य आणि शुक्र राशीतील बदल सिंह राशीत सूर्य-शुक्र संयोग घेऊन येतील, ज्यामुळे 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस येतील.

Astrology: ऑगस्टच्या या तारखेला बदलणार चार राशींचे भाग्य, सूर्य आणि शुक्राच्या युतीने येणार चांगले दिवस
गोचर
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 8:39 AM

सूर्य हा यश देणारा ग्रह आहे आणि शुक्र ( Sun and Venus) हा धन, भौतिक सुख, प्रणय आणि प्रेमाचा कारक ग्रह आहे. सूर्य आणि शुक्र हे दोन ग्रह या महिन्यात सिंह राशीत एकत्र येणार आहेत. सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पडेल. 17 ऑगस्ट 2022 रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर  31 ऑगस्ट 2022 रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्य आणि शुक्र राशीतील बदल सिंह राशीत सूर्य-शुक्र संयोग घेऊन येतील, ज्यामुळे 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस येतील. 31 ऑगस्टला या दोन ग्रहांची युती होणार असून ती 15 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे.

  1. वृषभ- वृषभ राशीसाठी सूर्य आणि शुक्राचा संयोग भरपूर लाभ देईल. त्यांना जीवनात यश मिळेल. सुखसोयी वाढतील. कुटुंब आनंदी राहील. उत्पन्न वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. उच्च शिक्षणासाठी पसंतीच्या संस्थेत प्रवेश.
  2. मिथुन-  कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जे लोक भाषणाशी संबंधित कामात आहेत, त्यांना यश मिळेल. संपत्ती वाढेल. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद राहील.
  3. कर्क- कर्क राशीला मोठा धनलाभ होईल. कामगारांचे पगार वाढतील, व्यापारी भरपूर पैसे कमावतील. तुम्हाला अनेक स्रोतांमधून कमाईचा आनंद मिळेल. प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत असेल, त्यामुळे तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील.
  4. कुंभ- कुंभ राशीला सूर्य आणि शुक्राच्या संयोगाने फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम वाढेल. भागीदारीतील लोकांना फायदा होईल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ. आर्थिक स्थिती सुधारेल. लाभदायक प्रवास घडतील.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.