Astrology : या कारणांमुळे होतो विवाहाला विलंब, जोतिषशास्त्रातल्या या उपायांमुळे जुळून येतो विवाह योग

साधारणतः वयाची पंचवीशी ओलांडली की घरच्या मंडळींनाही मुलांच्या लग्नाचे वेध लागतात. असे असले करी अनेकांना लग्न जुळण्यासाठी मोठ्या मनस्तापाला समोर जावे लागते. बऱ्याचदा चांगले स्थळ येत नाही तर कधी मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडत नाही.

Astrology : या कारणांमुळे होतो विवाहाला विलंब, जोतिषशास्त्रातल्या या उपायांमुळे जुळून येतो विवाह योग
विवाह योग
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 11:58 AM

मुंबई : लग्न हा प्रत्त्येकाच्याच आयुष्यातला सुंदर आणि भावनीक प्रसंग आहे. वयात आल्यानंतर प्रत्त्येक मुलं मुली आपल्या लग्नाबद्दल आणि जोडीदाराबद्दल स्वप्न रंगवू लागतात. साधारणतः वयाची पंचवीशी ओलांडली की घरच्या मंडळींनाही मुलांच्या लग्नाचे वेध लागतात. असे असले करी अनेकांना लग्न जुळण्यासाठी मोठ्या मनस्तापाला समोर जावे लागते. बऱ्याचदा चांगले स्थळ येत नाही तर कधी मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडत नाही. अनेकदा पत्रिका न जुळणे हा देखील एक मोठा मुद्द असतो. अनेकांच्या पत्रिकेत गुरू बळ नसल्याने विवाह जुळण्यास विलंब होतो. जोतिषशास्त्रानुसार (Astrology) काही उपाय आहेत ज्यामुळे विवाह योग जुळून येण्यास फायदा होतो. ते कोणते उपाय आहेत आपण जाणून घेऊया.

पत्रिकेत गुरू बळ वाढवण्यासाठी करा हे उपाय

  • गुरू हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो. गुरू ग्रहाचा दिवस गुरुवार मानला जातो. या दिवशी गायीला चारा द्यावा.
  • गुरू ग्रह पिवळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरू ग्रह दुर्बल असेल त्यांनी गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत.
  • गुरुवारी भगवान लक्ष्मी नारायणाची विधिवत पूजा करा. यासोबतच पाण्यात हरभरा डाळ, हळद आणि गूळ टाकून केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे.
  • पाण्यात थोडी हळद टाकून आंघोळ केल्याने गुरु ग्रह बलवान होतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो.
  • जर तुम्हाला रत्न परिधान करायचे असेल आणि पत्रिकेतील गुरू कमजोर असेल तर तुम्ही ज्योतिषाच्या सल्ल्याने पुष्कराज धारण करू शकता.
  • गुरुवारी लहान मुलींना पिवळ्या वस्तू दान कराव्यात. हे अत्यंत शुभ मानले जाते.
  • गुरुवारी केळीच्या झाडाची मुळे पिवळ्या कपड्यात बांधून उजव्या हाताला घालावीत.
  • गुरुवारी साबण, तेल इत्यादी वापरू नका. तसेच या दिवशी नखे आणि केस कापू नयेत. पुरुषांनी या दिवशी दाढी करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.