Astrology : आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवू शकते तुमची स्वाक्षरी, बदलू शकते तुमचे नशीब
आज जोतिषशास्त्रानुसार योग्य हस्ताक्षराने आर्थिकदृष्ट्या मजबूत कसे बनता येईल याबद्दल जाणून घेऊया. तुमचे सर्व काम एका सहीवर अवलंबून आहे. मचे सर्व काम एका सहीवर अवलंबून आहे. तुमच्या आर्थिक बाबींमध्ये तुमच्या स्वाक्षरीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. चुकीच्या स्वाक्षरीमुळे तुम्हाला लाखोंचे नुकसान होऊ शकते, तर योग्य सही तुमचे नशीब मजबूत करते.
मुंबई : आर्थिकदृष्ट्या तुमचे नशीब कसे आहे आणि तुमची प्रगती किती होणार हे सर्व अनेक घटकांवर अवलंबून असते. यापैकीच एक घटक म्हणजे आपली स्वाक्षरी. तुमची सही सांगते की तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती मजबूत आहात. आज आपण याबाबत जोतिषशास्त्राशी (Astrology) संबंधीत पैलू जाणून घेऊया. आज जोतिषशास्त्रानुसार योग्य हस्ताक्षराने आर्थिकदृष्ट्या मजबूत कसे बनता येईल याबद्दल जाणून घेऊया. तुमचे सर्व काम एका सहीवर अवलंबून आहे. तुमच्या आर्थिक बाबींमध्ये तुमच्या स्वाक्षरीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. चुकीच्या स्वाक्षरीमुळे तुम्हाला लाखोंचे नुकसान होऊ शकते, तर योग्य सही तुमचे नशीब मजबूत करते.
जर तुम्हीही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर जोतिषशास्त्रामध्ये तुमच्या हस्ताक्षरात काही बदल करून तुम्ही तुमच्या आर्थिक समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता.
आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अशा प्रकारे सही करा
- जर तुम्ही खूप पैसे कमावता पण बचत मात्र होत नसेल, तर तुमच्या स्वाक्षरीच्या खाली एक सरळ रेषा काढा आणि त्याखाली दोन ठिपके टाकायला सुरुवात करा.
- जर वारंवार तुम्ही कर्जाच्या गर्तेत अडकत असाल तर, तुमच्या सहीमध्ये पहिले अक्षर मोठे करून त्याला गोल करावे.
- तुम्ही जर उत्पन्नाची नवीन संधी शोधत असाल तर तर तुमच्या सहीमध्ये नावाचे पहिले अक्षर मोठे करून त्यात अधिकचे लहान चिन्ह टाकावे. असे केल्याने संधी तुमच्याकडे आकर्शित होईल.
- भूतकाळात तुम्हाला धनहानी झालेली असेल तर तुमच्या सहीच्या मागे दोन टिंब काढा यामुळे तुमचा तोटा भरून निघायला मदत होईल.
- व्यापारात किंवा नोकरीत अडथळे येत असतील तर सही काळ्या शाईच्या पेनाने करावी. याशिवाय सही किंचीत खालून वर जाईल अशी करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)