Astrology: या राशींच्या मुली सासरी करतात राज्य; नशिबवानांना मिळते अशी सून

लग्न झाल्यावर सासरी (in-laws place) राणीसारखे (queen) राज्य करावे अशी प्रत्येकाचं मुलीची इच्छा असते. मुलगी सासरी गेल्यानंतर जसे मुलीचे आयुष्य बदलते तसेच सासरच्यांचा विश्वात एक नवा सदस्य कायमस्वरूपी आल्याने त्यांच्याही आयुष्यात बदल घडतात. हे बदल घडत असताना, सुनेने सगळ्या नात्यांना न्याय देत स्वतःचे अस्तित्व टिकविणे म्हणजे तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. जोतिष्यशास्त्रात काही राशींबद्दल सांगण्यात आलेले […]

Astrology: या राशींच्या मुली सासरी करतात राज्य; नशिबवानांना मिळते अशी सून
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 2:25 PM

लग्न झाल्यावर सासरी (in-laws place) राणीसारखे (queen) राज्य करावे अशी प्रत्येकाचं मुलीची इच्छा असते. मुलगी सासरी गेल्यानंतर जसे मुलीचे आयुष्य बदलते तसेच सासरच्यांचा विश्वात एक नवा सदस्य कायमस्वरूपी आल्याने त्यांच्याही आयुष्यात बदल घडतात. हे बदल घडत असताना, सुनेने सगळ्या नात्यांना न्याय देत स्वतःचे अस्तित्व टिकविणे म्हणजे तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. जोतिष्यशास्त्रात काही राशींबद्दल सांगण्यात आलेले आहे ज्या सासरी गेल्यावर प्रत्येकाच्या मनावर राज्य करतात. इतकंच नाही तर सासरच्या घरात ते स्वतःच्या इच्छेनुसार राहतात. लग्नानंतर देखील या राशींच्या मुली स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनान जगतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

  1. वृषभ राशी- या राशीच्या मुली खूप हुशार असतात. आपल मत इतरांना पटवून देण्यास या राशीच्या मुली हुशार असतात. काही करण्याचं ठरवल्यानंतर वृषभ राशीच्या मुली मागे वळून पाहत नाहीत. लग्नानंतर सासरी देखील मुली स्वतःच्या इच्छेने जगतात. लग्नानंतर या राशीच्या मुली सासरी स्वतः आणि इतरांना देखील आनंदी ठेवतात.
  2. वृश्चिक राशी- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुली खूप मोकळ्या मनाच्या असतात. वृश्चिक राशीच्या मुली प्रत्येक काम स्वतःच्या इच्छेनुसार करतात. या राशीच्या मुलींचं लग्न ज्या घरात होतं, त्या ठिकाणी त्या राणीसारखं राज्य करतात. त्यांना पतीची पूर्ण साथ मिळते. सासरच्या घरी ते खूप जीव लावतात. इतकंच नाही तर लग्नानंतरही त्या मोकळेपणानं आपलं मत मांडतात.
  3. धनु राशी- या राशीच्या मुलींचा स्वभाव इतर मुलींपेक्षा खूप वेगळा असतो. आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने सर्वांची मने जिंकतात. या राशीच्या मुलींना कोणत्याही कामात निष्काळजीपणा अजिबात आवडत नाही. त्यांना प्रत्येक क्षेत्राबाबत माहिती असते. कुठेही गेली तरी सर्वांना एकत्र ठेवण्यावर या राशींच्या मुलींचा प्रयत्न असतो. त्यामुळेच मुलींना सासरच्या घरात मान मिळतो.
  4. सिंह राशी- सिंह राशीच्या मुली लग्नानंतर त्यांच्या सासरी येणाऱ्या प्रत्येक समस्येला त्या स्वतःहून तोंड देतात. आपल्या पतीच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहतात. सासरच्या परिस्थितीशी त्या जुळवून घेतात. आपले कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी त्या सतत धडपडत असतात. सिंह राशीच्या मुली सासरी गेल्यानंतर स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतात. त्यांच्या फतकल स्वभावामुळे अनेकदा त्यांना टीकेचा सामना करावा लागतो.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.