Astrology : प्रत्त्येकासाठी शुभ नसतात सोन्याचे दागिने, या राशीच्या लोकांवर होतात नकारात्मक परिणाम

जोतिशषास्त्रानुसार (Astrology) असे मानले जाते की, काहीवेळा लोकांना सोने परिधान केल्यामुळे नुकसान सहन करावे लागते, तर काहीवेळा सोने धारण केल्याने तुमच्या जीवनात अशुभ घटना घडतात.

Astrology : प्रत्त्येकासाठी शुभ नसतात सोन्याचे दागिने, या राशीच्या लोकांवर होतात नकारात्मक परिणाम
सोन्याचे दागिनेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 6:31 PM

मुंबई : अनेक लोकांसाठी, सोने परिधान करणे फायदेशीर नसते. जोतिशषास्त्रानुसार (Astrology) असे मानले जाते की, काहीवेळा लोकांना सोने परिधान केल्यामुळे नुकसान सहन करावे लागते, तर काहीवेळा सोने धारण केल्याने तुमच्या जीवनात अशुभ घटना घडतात. परंतु काहीवेळा अनेक लोकांसाठी सोने परिधान करणे शुभ ठरू शकते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना एकतर सोने धारण केल्यामुळे काही नुकसान सहन करावे लागते किंवा त्यांच्यासोबत अशी काही घटना घडते ज्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.

या राशीच्या लोकांनी धारण करू नये सोन्याचे दागिने

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी सोने धारण करणे किंवा बाळगणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की जेव्हा लोक या राशीसाठी सोने घालतात तेव्हा त्यांना काही प्रकारचे नुकसान सहन करावे लागते.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी सोने चांगले नाही, सोने धारण केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. ज्या लोकांच्या पत्रिकेत बृहस्पति ग्रहाची स्थिती अशुभ असते त्यांना सोने खरेदी किंवा परिधान करून फायदा होत नाही.

हे सुद्धा वाचा

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी चुकूनही सोने घालू नये. अनेक वेळा कन्या राशीच्या लोकांना सोने परिधान केल्यामुळे आयुष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचते.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना सोने धारण केल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. अनेक वेळा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. त्यामुळे ते नाराजही होऊ शकतात. हे लक्षात ठेवा आणि सोन्याच्या वस्तू घालू नका.

  • सोन्यामुळे व्यक्तीमध्ये ऊर्जा आणि उष्णता दोन्ही निर्माण होतात, ज्यामुळे विषाचे परिणाम नष्ट होतात.सोने जर फायदेशीर असेल तर ते
  • व्यक्तीला समृद्ध करते, परंतु जर ते नुकसान करत असेल तर ते तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. केवळ छंदासाठी नव्हे तर आपल्या गरजेनुसार आणि स्वभावानुसार सोने परिधान केले पाहिजे.
  • जर तुमच्या पत्रिकेत गुरूची स्थिती खराब असेल तर तुम्ही सोने घालू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.