Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांची अडकलेली कामं लागणार मार्गी

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. कोणत्या राशीची रखडलेली कामं मार्गी लागणार आहे.

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांची अडकलेली कामं लागणार मार्गी
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 7:43 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आज दिवसभर तुम्हाला थकवा राहील. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. साखरेची मिठाई दान करा.
  2. वृषभ- आजच्या दिवशी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरणार आहे. कोणतेही व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा.
  3. मिथुन- आजच्या दिवशी कोणाचीही थट्टा करू नका. तर विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावे.
  4. कर्क- या राशीच्या व्यक्तींनी आज कुटुंबात वाद घालू नये. तर गरजूंना मदत करा.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- आजच्या दिवशी विचार सकारात्मक ठेवणं फायदेशीर ठरेल. तर नोकरीसाठी अर्ज करा.
  7. कन्या- आजच्या दिवशी कामाचा ताण वाढू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
  8. तूळ- आजच्या दिवशी घाईघाईने वाहन चालवू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
  9. वृश्चिक- आजचा दिवशी धावपळीचा असणार आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवर कोणाशीही वाद घालू नका.
  10. धनु- विनाकारण काळजी करू नका. दुपारचा दिवस चांगला जाणार आहे.
  11. मकर- आजच्या दिवशी रखडलेले व्यवसाय चालू होतील. नोकरीत यशाचा योग आहे.
  12. कुंभ- आजच्या दिवशी  प्रवासात काळजी घ्या. तर मादक पदार्थांपासून दूर राहा.
  13. मीन- आजच्या दिवशी सकाळी आळसपणा करू नका. काम वेळेवर करण्याची सवय लावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.