Astrology, आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लाेकांचे वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तूमचा आजचा दिवस. या राशीच्या लाेकांनी नाेकरीत बदल करू नये.

Astrology, आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लाेकांचे वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 7:57 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आजचा दिवस चांगला जाणार आहे. मोठी गुंतवणूक शक्यतो टाळा. कुटुंबात आनंदाचे वातारण असेल.
  2. वृषभ- दिवस आनंदात जाईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीशी वाद घालू नका.
  3. हे सुद्धा वाचा
  4. मिथुन- नोकरीतील बदल करणे टाळावे. नवीन परिचयाचा फायदा होईल. मोठे निर्णय पुढे ढकलावे . देवीला नारळ अर्पण करा.
  5. कर्क- नोकऱ्या बदलू नका. उधार दिलेले पैसे परत मिळतील. पांढर्‍या चंदनाचा तिलक लावावा.
  6. सिंह- मित्रांचं सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी जीवनावश्यक वस्तू जवळ ठेवा.  शिवलिंगावर साखर अर्पण करा.
  7. कन्या- अचानक प्रवास घडू शकतो. तुमच्या जोडीदाराचा आदर करा. वाणीवर नियंत्रण ठेवा
  8. तूळ- गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी राहील.
  9. वृश्चिक- परदेश प्रवासाचे बेत आखाल. नोकरीत वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. जुने अडकलेले पैसे मिळतील.
  10. धनु- आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुपाचं दान करावं.
  11. मकर- घरातील कलह संपुष्टात येणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या. गणपतीला लाल फुल वाहा.
  12.  कुंभ- रोजगाराचा प्रश्न संपणार आहे. जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात मन रमेल. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल.
  13. मीन- नात्यात गोडवा येणार आहे. प्रेम प्रकरणांसाठी चांगला काळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.