Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांचे आर्थिक कामं लागतील मार्गी

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांचे आर्थिक कामं लागतील मार्गी
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 7:57 AM

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आर्थिक कामं मार्गी लागणार आहेत. कागदोपत्री व्यवहारांमध्ये असणारा गोंधळ अखेर संपेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कामांत सहभागी व्हा.
  2. वृषभ- नोकरीच्या ठिकाणी इतरांशी सामंजस्यानं वागा. लगानसहान गोष्टींवर वाद घालू नका. तरुणांनी पैसे बेतानं वापरा. आरोग्याची काळजी घ्या.मिथुन- आज मन अशांत असेल. पण, एखाद्या व्यक्तीच्या येण्याने तुमचा संपूर्ण दिवस बदलणार आहे. अचानकच सकारात्मक उर्जेची ताकद तुम्हाला जाणवेल.
  3. कर्क- नोकरीच्या ठिकाणी आज कुटुंबासारखं वातावरण असणार आहे. लहान मुलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज काहीतरी नवं शिकण्यास मिळणार आहे.
  4. सिंह- आज तुमच्यावर स्वत:च्याच कामाचा प्रभाव असणार आहे. पण, मी पणा बाजूला ठेवून इतरांची मदत करा. पुढे याच वृत्तीचा फायदा होणार आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. कन्या- नोकरीच्या मुद्द्यावरून अडचणीत असाल तर आज तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो.
  7. तुळ- आज नोकरीच्या ठिकाणी बढती मिळणार आहे. नव्या आव्हानांसाठी तयार राहा. आरोग्य उत्तम असणार आहे. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळणार आहेत.
  8. वृश्चिक- एखाद्या नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. हा अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत.
  9. धनु- आज तुम्ही मनात धराल ती इच्छा पूर्ण होणार आहे. महिलांसाठी दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्या कामाचा बोजा वाढेल.
  10. मकर- नोकरीच्या ठिकाणी आज फायद्याचा दिवस आहे. एकाग्रता ठेवा, तुमच्या जिद्दीच्या बळावर आज मोठं होण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस संमिश्र आहे.
  11. कुंभ- प्रत्येक काम शांततेनं मार्ग लावा. आरोग्याची काळजी घ्या. नको त्या गोष्टींचा जास्त विचार करु नका. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.
  12. मीन- नोकरीच्या ठिकाणी आजचं वातावरण उत्साही असेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थीवर्ग त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर पुढे जाणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाखात एक असणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....