Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची मनातली इच्छा होणार पूर्ण

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. कोणत्या राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा होणार आहेत पूर्ण

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची मनातली इच्छा होणार पूर्ण
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 7:35 AM

 ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- नोकरीच्या ठिकाणी इतरांशी सामंजस्यानं वागा. लगानसहान गोष्टींवर वाद घालू नका. तरुणांनी पैसे बेतानं वापरा. आरोग्याची काळजी घ्या.
  2.  वृषभ- आर्थिक कामं मार्गी लागणार आहेत. कागदोपत्री व्यवहारांमध्ये असणारा गोंधळ अखेर संपेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कामांत सहभागी व्हा.
  3. मिथुन- आज मन अशांत असेल. पण, एखाद्या व्यक्तीच्या येण्याने तुमचा संपूर्ण दिवस बदलणार आहे. अचानकच सकारात्मक उर्जेची ताकद तुम्हाला जाणवेल.
  4. कर्क- नोकरीच्या ठिकाणी आज कुटुंबासारखं वातावरण असणार आहे. लहान मुलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज काहीतरी नवं शिकण्यास मिळणार आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- आज तुमच्यावर स्वत:च्याच कामाचा प्रभाव असणार आहे. पण, मी पणा बाजूला ठेवून इतरांची मदत करा. पुढे याच वृत्तीचा फायदा होणार आहे.
  7. कन्या- नोकरीच्या मुद्द्यावरून अडचणीत असाल तर आज तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो.
  8. तुळ- आज नोकरीच्या ठिकाणी बढती मिळणार आहे. नव्या आव्हानांसाठी तयार राहा. आरोग्य उत्तम असणार आहे. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळणार आहेत.
  9. वृश्चिक- एखाद्या नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. हा अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत.
  10. धनु- आज तुम्ही मनात धराल ती इच्छा पूर्ण होणार आहे. महिलांसाठी दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्या कामाचा बोजा वाढेल.
  11. मकर- नोकरीच्या ठिकाणी आज फायद्याचा दिवस आहे. एकाग्रता ठेवा, तुमच्या जिद्दीच्या बळावर आज मोठं होण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस संमिश्र आहे.
  12. कुंभ- प्रत्येक काम शांततेनं मार्ग लावा. आरोग्याची काळजी घ्या. नको त्या गोष्टींचा जास्त विचार करु नका. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.
  13. मीन- नोकरीच्या ठिकाणी आजचं वातावरण उत्साही असेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थीवर्ग त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर पुढे जाणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाखात एक असणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.