Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नोकरीत बदल करण्याचा विचार करू नये

या राशीचे लोकं जर नोकरीत बदल करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी ते हिताचे नाही. जाणून घ्या आजचा दिवस कसा जाणार

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नोकरीत बदल करण्याचा विचार करू नये
राशी भविष्य Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 7:58 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  दिवस आनंदात जाईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीशी वाद घालू नका.
  2. वृषभ- आजचा दिवस चांगला जाणार आहे. मोठी गुंतवणूक शक्यतो टाळा. कुटुंबात आनंदाचे वातारण असेल.
  3. मिथुन- नोकरीतील बदल करणे टाळावे. नवीन परिचयाचा फायदा होईल. मोठे निर्णय पुढे ढकलावे . देवीला नारळ अर्पण करा.
  4. कर्क- नोकऱ्या बदलू नका. उधार दिलेले पैसे परत मिळतील. पांढर्‍या चंदनाचा तिलक लावावा.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- मित्रांचं सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी जीवनावश्यक वस्तू जवळ ठेवा.  शिवलिंगावर साखर अर्पण करा.
  7. कन्या- अचानक प्रवास घडू शकतो. तुमच्या जोडीदाराचा आदर करा. वाणीवर नियंत्रण ठेवा
  8. तूळ- गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी राहील.
  9. वृश्चिक- परदेश प्रवासाचे बेत आखाल. नोकरीत वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. जुने अडकलेले पैसे मिळतील.
  10. धनु- आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुपाचं दान करावं.
  11. मकर- घरातील कलह संपुष्टात येणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या. गणपतीला लाल फुल वाहा.
  12.  कुंभ- रोजगाराचा प्रश्न संपणार आहे. जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात मन रमेल. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल.
  13. मीन- नात्यात गोडवा येणार आहे. प्रेम प्रकरणांसाठी चांगला काळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.