Astrology: 2022 मध्ये ‘या’ तीन राशींचे स्वतःचे घर आणि गाडीचे स्वप्न होणार पूर्ण!

स्वतःचे हक्काचे घर ( owning a house) आणि गाडी कुणाला हवी नसते. यासाठीच तर प्रत्येक जण दिवसरात्र काम करीत असतात, पण असं म्हणतात प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो. येणाऱ्या काळात शुक्राचे वृषभ राशीत गोचर होत असल्याने याचा शुभ परिणाम इतरही काही राशींवर होणार आहे. काही राशींच्या नशिबात हक्काचे घर आणि गाडी घेण्याचे योग आहेत (dream […]

Astrology: 2022 मध्ये 'या' तीन राशींचे स्वतःचे घर आणि गाडीचे स्वप्न होणार पूर्ण!
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 7:35 PM

स्वतःचे हक्काचे घर ( owning a house) आणि गाडी कुणाला हवी नसते. यासाठीच तर प्रत्येक जण दिवसरात्र काम करीत असतात, पण असं म्हणतात प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो. येणाऱ्या काळात शुक्राचे वृषभ राशीत गोचर होत असल्याने याचा शुभ परिणाम इतरही काही राशींवर होणार आहे. काही राशींच्या नशिबात हक्काचे घर आणि गाडी घेण्याचे योग आहेत (dream will be fulfilled). अर्थातच त्यासाठी मेहनत ही करावीच लागणार आहे, पण ग्रहांच्या परिणामामुळे मेहनतीला नशिबाची साथ लाभणार आहे.

वृषभ- वृषभ राशीसाठी येणार काळ हा अतिशय उत्तम आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत स्वतःच्या घरात राहण्याचा योग आहे. वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निकाली लागणार असून यातून धनलाभाचे शक्यता आहे. याशिवाय आर्थिक स्थेर्य लाभल्याने गृह कर्जही घेऊ शकता. ज्याचा ताणही तुमच्यावर येणार नाही.

मिथुन- येणारा काळ हा मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडणार असून ही केवळ एक सुरवात आहे. तुम्ही जर स्वतःचे घर घेण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर त्या प्रयत्नांना यश लाभणार आहे. तुमच्या जोडीदाराचीही यात साथ मिळणार असल्याने या वर्षाच्या शेवटपर्यंत स्वतःच्या घरात राहण्याचा योग येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल. ग्रह अतिशय अनुकूल परिस्थितीत असल्याने धनार्जनाचे अनेक मार्ग खुले होतील. जुने अडकलेले पैसे मिळतील. याशिवाय वडिलोपार्जित संपत्तीतूनही धनलाभ संभवतो. एकंदरीत  परिस्थिती पाहता तुमचे स्वतःच्या घराचे आणि गाडीचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. अर्थातच यासाठी तुम्हाला मेहनतही तशीच करावी लागेल, मात्र ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.