Astrology : प्रतिगामी गुरू ठरणार भाग्याचा, या राशीचे लोकं होणार मालामाल

गुरूच्या प्रतिगामी हालचालीमुळे या राशीच्या लोकांसाठी यशाचा काळ सुरू होईल. जे खाजगी नोकरी करतात. पालकांचा सहवास मिळेल. स्पर्धा परीक्षा दिल्यास यश मिळेल.

Astrology : प्रतिगामी गुरू ठरणार भाग्याचा, या राशीचे लोकं होणार मालामाल
राशी भविष्यImage Credit source: social Media
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 3:00 PM

मुंबई : देवगुरु बृहस्पती यांचे वैदिक ज्योतिषशास्त्रात (Astrology) विशेष महत्त्व आहे. जेव्हा गुरु ग्रह घर बदलतो किंवा प्रतिगामी होतो. याचा 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. ते काहींसाठी चांगले आणि काहींसाठी वाईट असू शकते. 22 एप्रिलपासून गुरू मेष राशीत बसला आहे. आता 4 सप्टेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. देवगुरुच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांसाठी यशप्राप्ती होत आहे. या यादीत कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊया.

या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

मेष

गुरूच्या प्रतिगामी गतीने मेष राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. जे व्यापारी आहेत त्यांना आर्थिक फायदा होईल. वडिलोपार्जीत मालमत्तेतू लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे. नविन गुंतवणूकीसाठीसुद्धा हा काळ चांगला आहे.

मिथुन

गुरूच्या प्रतिगामी हालचालीमुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी यशाचा काळ सुरू होईल. जे खाजगी नोकरी करतात. पालकांचा सहवास मिळेल. स्पर्धा परीक्षा दिल्यास यश मिळेल. या काळात सोन्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरपूर नफा मिळेल. रखडलेला पैसा परत मिळेल. भागिदारीतल्या व्यावसायात लाभ होईल. नविन व्यावसाय सुरू करण्यासाठी हा काळ योग्य राहिल. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जे लोकं व्यवसायात आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी विशेष कृपा करेल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये सुरू असलेला वाद तुमच्या बाजूने येऊ शकतो. किंबहुना, तुमच्या राशीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दृष्टीने गुरू मागे जाणार आहे. या राशीच्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत.

हे सुद्धा वाचा

सिंह

सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. या दरम्यान तुम्ही ज्या कामात गुंतवणूक कराल. त्यात आर्थिक फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.  तुमच्या जवळजवळ सर्व इच्छा पूर्ण होतील. जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीत बदल दिसेल. मेहनतीचे फळ मिळेल. तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.