Astrology : शनिसोबत या ग्रहाची युती बनवणार लखपती, या राशींचे लोकं होणार मालामाल!

ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी आनंद देणारे आहे.  मंगळ हा या राशीचा स्वामी आहे.

Astrology : शनिसोबत या ग्रहाची युती बनवणार लखपती, या राशींचे लोकं होणार मालामाल!
धनलाभ Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 8:32 PM

मुंबई :  ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ हा धैर्य, शौर्य आणि विवाह इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. असे म्हणतात की ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ बलवान असतो, त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. पण जेव्हा मंगळ कमजोर असतो तेव्हा माणसाला अनेक समस्यांनी घेरले जाते. त्याचे कुटुंबाशी असलेले संबंध बिघडतात. 13 मार्च रोजी मिथुन राशीतील मंगळाचे संक्रमण अनेक राशीच्या राशीच्या लोकांचे भाग्य उघडणार आहे. यामुळे शनिसोबत नवपंचम योग तयार होत आहे, जो 5 राशीच्या लोकांना सुख-समृद्धी प्रदान करेल.

या राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता

मेष

ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी आनंद देणारे आहे.  मंगळ हा या राशीचा स्वामी आहे, ज्यामुळे त्यांना खूप फायदा होतो. या दरम्यान या राशीच्या लोकांमध्ये शक्ती आणि सकारात्मकता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. वडील आणि भावाचे सहकार्य मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीत मंगळाचा प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. या दरम्यान या राशींना विशेष लाभ होणार आहे. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला राहील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही बरीच बचत करू शकाल. करिअरमध्ये यश मिळेल.

हे सुद्धा वाचा

कन्या

मंगळाचे संक्रमण या राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद आणणार आहे. या काळात लोकं तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. नवीन ऑर्डर मिळू शकते. आत्मविश्वासात वाढ होईल.

मकर

या राशीच्या लोकांचे नशीबही या काळात चमकणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. इच्छित नोकरीत यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल, पण या काळात खर्चातही वाढ दिसून येईल. अशा परिस्थितीत शहाणपणाने खर्च करणे चांगले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.