Astrology : कितीही जवळची व्यक्ती असली तरी, या वस्तू कधीच देऊ नये उधार

चला जाणून घेऊया अशाच काही गोष्टी ज्या चुकूनही कोणाला देऊ नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत जर कोणी तांदूळ उसणे मागीतले आणि तुम्ही ते दिले..

Astrology : कितीही जवळची व्यक्ती असली तरी, या वस्तू कधीच देऊ नये उधार
या वस्तू कधीच देऊ नये उसणेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 8:38 PM

मुंबई : हिंदू धर्मासोबतच वास्तुशास्त्रातही (Vastushastra) दानाला खूप महत्त्व दिले गेले आहे. काही गोष्टी दान केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते, तर काही गोष्टी दान केल्याने तुम्हाला धनहानी होऊ शकते. चला जाणून घेऊया अशाच काही गोष्टी ज्या चुकूनही कोणाला देऊ नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत जर कोणी तांदूळ उसणे मागीतले आणि तुम्ही ते दिले तर तुमच्यावर शुक्राचा दोष येऊ शकतो. या दोषामुळे घरात भांडणे वाढू शकतात. यासोबतच घरात नकारात्मक ऊर्जाही वाढते.

कोणत्या कामामुळे शनिदेव होतात नाराज

मोहरीच्या तेलाचा थेट संबंध शनिदेवाशी आहे. म्हणूनच चुकूनही मोहरीचे तेल उसणे देऊ नका. दुसरीकडे, दूध चंद्राशी संबंधित मानले जाते. यासाठी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कर्जावर देऊ नयेत. यामुळे तुमचा चंद्र दूषित होऊ शकतो. ज्याचे वाईट परिणाम तुम्हालाही भोगावे लागतात.

या कारणाने घरात राहत नाही बरकत

हळद हे देव गुरु बृहस्पतीशी संबंधित मानले जाते. अशा स्थितीत तुम्ही एखाद्याला हळद दान किंवा उधार दिल्यास गुरु दोष होऊ शकतो. दुसरीकडे, केतू ग्रहाचा संबंध लसूण-कांद्याशी मानला जातो. म्हणूनच शेजाऱ्याला लसूण-कांदा उसणे देऊ नका. नाहीतर घरात बरकत राहत नाही.

हे सुद्धा वाचा

मीठ उसणे देऊ नये

अनेकदा शेजारी गरज पडेल तेव्हा मीठ मागायला येतात. पण वास्तुशास्त्रानुसार कधीच मीठ उसणे देणे टाळावे. असे केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. याशीवाय मीठ उसणे मागणे हे दरिद्रीपणाचे लक्षण आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.