Astrology: या राशींचे लोकं असतात सर्वाधिक कंजूस तर दानशूर लोकांची असते ही रास

मेष- पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या राशीच्या लोकांना वर्तमानात जगणे आवडते. पैशाच्या बाबतीत हे लोक फारसे सावध नसतात. त्यांना पैसे वाचवण्याची अजिबात चिंता नसते. वृषभ- ही राशी अग्नी तत्वाचे प्रतिनिधीत्व करते, त्यामुळे या राशीचे लोक शहाणपणाने पैसे खर्च करतात. असे लोक पैसे बचतीमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग होईल. कर्जात बुडणे त्यांना कधीच […]

Astrology: या राशींचे लोकं असतात सर्वाधिक कंजूस तर दानशूर लोकांची असते ही रास
राशी भविष्य
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 4:54 PM
  1. मेष- पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या राशीच्या लोकांना वर्तमानात जगणे आवडते. पैशाच्या बाबतीत हे लोक फारसे सावध नसतात. त्यांना पैसे वाचवण्याची अजिबात चिंता नसते.
  2. वृषभ- ही राशी अग्नी तत्वाचे प्रतिनिधीत्व करते, त्यामुळे या राशीचे लोक शहाणपणाने पैसे खर्च करतात. असे लोक पैसे बचतीमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग होईल. कर्जात बुडणे त्यांना कधीच मान्य नाही.
  3. मिथुन- स्वभावाने तार्किक, या राशीच्या लोकांना पैसे खर्च करण्यात अजिबात संकोच वाटत नाही, परंतु अशावेळी त्यांच्या मनाची तयारी असायला हवी. तसे, त्यांना नियोजन करून पैसे खर्च करणे आवडते, म्हणजे, ते आधी किती खर्च करायचे याचे नियोजन करतात आणि मग त्यानुसार खर्च करतात.
  4. कर्क- या राशीचे लोक दिखाव्यावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून ते विचार करून खर्च करण्याचा निर्णय घेतात. अशा व्यक्ती शाही खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- सिंह राशीचे लोक, ज्यांना उदार मानले जाते, ते विलासीपणावर पैसा खर्च करू शकतात. त्यांना मोकळ्या हाताने पैसे खर्च करायला आवडतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मनी मॅनेजमेंट या शब्दाला फारसे स्थान मिळालेले नाही. त्यांना खर्चाची पर्वा नाही.
  7. कन्या- या राशीचे लोक व्यावहारिक मानले जातात, म्हणून त्यांना व्यर्थ खर्च करणे आवडत नाही. त्यांना त्यांच्या पैशाचा चांगला वापर करण्याची इच्छा असते आणि गैरवापर झाल्यावर राग येतो.
  8. तूळ- संतुलित बजेट बनवून खर्च करण्याची सवय तूळ राशीच्या लोकांमध्ये आहे, ते कमी किंवा जास्त खर्च करत नाहीत परंतु ते आवश्यकतेनुसार काम करतात. ते मोजून मापून खर्च करतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
  9. वृश्चिक- या राशीचे लोक खर्च करणारे असले तरी कोणाला दिलेले पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर ते कठोर होतात. त्यांना सर्व कामे वेळेवर करायला आवडतात. तसेच आरामात आणि ऐषारामात पैसे खर्च करतात.
  10. धनु- या राशीचे लोक पैशाची फारशी पर्वा करत नाहीत, त्यामुळे बचत करण्याची त्यांची प्रवृत्तीही कमी असते. जेव्हाही इच्छा होईल, ते अगदी खुल्या हाताने खर्च करतात.
  11. मकर- या राशीच्या लोकांना राजेशाही खर्च करण्याकडे कल नसतो. कारण त्यांना वास्तवात राहायला आवडते, त्यामुळे त्यांचा पैसा नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करण्यात विश्वास असतो.
  12. कुंभ- हे लोक विचारी योजनाकार असतात. जर या लोकांनी कर्ज घेतले असेल तर ते पैसे व्यवस्थापनाला सर्वोच्च स्थान देतात. कर्ज फेडणे ही त्यांची पहिली प्राथमिकता आहे.
  13. मीन- या राशीचे बहुतेक लोक आदर्शवादी आहेत, म्हणून ते पैसे वाचवण्याच्या योजनेवर खोलवर काम करत नाहीत. असे असूनही त्यांचे मनी मॅनेजमेंट सकारात्मक आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.