Astrology : या राशीच्या लोकांनी चुकूनही घालू नये कासवाची अंगठी, होतात नकारात्मक परिणाम

मान्यता आहे की कासवाची अंगठी घातल्याने आयुष्यात शांती, सौभाग्य आणि जीवनात समृद्धी येते. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांनी कासवाची अंगठी घालू नये अन्यथा त्यांचे नशिब दुर्दैवात बदलण्यात फारसा वेळ लागणार नाही.

Astrology : या राशीच्या लोकांनी चुकूनही घालू नये कासवाची अंगठी, होतात नकारात्मक परिणाम
कासवाची अंगठीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 2:17 PM

मुंबई :  वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये कासव खूप शुभ मानला जातो. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या या कासवाला संपत्तीचे प्रतीकही मानले जाते. कासवाची अंगठी घातल्याने जीवनावर चांगला प्रभाव पडतो. मान्यता आहे की कासवाची अंगठी घातल्याने आयुष्यात शांती, सौभाग्य आणि जीवनात समृद्धी येते. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांनी कासवाची अंगठी घालू नये अन्यथा त्यांचे नशिब दुर्दैवात बदलण्यात फारसा वेळ लागणार नाही. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने कासवाची अंगठी (tortoise ring) घालू नये, कारण कासवाच्या अंगठीचा काही लोकांवर वाईट परिणाम होतो. म्हणून ते घालण्यापूर्वी एकदा ज्योतिषाचा सल्ला घ्या. ही अंगठी घातल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या राशीने ही कासवाची अंगठी घालू नये, हे येथे जाणून घेऊ.  जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये.

या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये

वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार मेष, वृश्चिक, मीन आणि कन्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये. कासवाची अंगठी घालायची असेल तर ज्योतिषांचा सल्ला घेतल्यानंतरच घालावी. अन्यथा जीवनात अनेक संकटे येतील तसेच व्यवसायात, करिअरमध्ये देखील नुकसान होऊ शकते. या राशीचे लोक अंगठी घालण्याऐवजी घरात कासव ठेवू शकतात. त्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी ते.

कासवाची अंगठी परीधान करण्याचे फायदे

1. जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

हे सुद्धा वाचा

2. व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो.

3. जीवनातील नकारात्मकता निघून जाते.

4. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते.

5. भाग्य प्राप्त होण्यास मदत हाेते.

6. आयुष्यातील दु:ख दूर होतात.

7. माता लक्ष्मीची कृपा सदैव असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.